प्रेम अनलिमिटेड

Submitted by अस्लम बेग on 21 January, 2020 - 09:46

"हाय"
"हाय"
"काय करतोयस"
"तुझ्यावर प्रेम"
"किती !!"
"अनलिमिटेड...मोजता येण्याच्याही पलीकडे असं मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यन्त प्रेम करत राहीन."
"हो का Happy "
"हम्म !!"
"बर्र ते जावू दे. मला वैलेंटाइनसाठी तू काय देणारेस."
"आप के लिये तो जान भी हाजिर है बेगम ।"
"हो का ! पण तू तर माझा कालचा रिचार्जपण नाही मारला Sad "
"अगं विसरलो... सॉरी नं बाबू"
"ठीके आजच एक वर्षाचा कर मग 1500चा"
"हॅलो....हॅलो....तुझा आवाज नाही येत"
"अरे आज वर्षाचा पॅक मार"
"ऐकुच येत नाहीये काही... बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेम !!"
"थांब मी तुला व्हाट्सअप करते तो मेसेज..."
(messege not delivered)
परत पाठवते तरी तेच..
"आयला !! डबल टिक्स नाही दिसत म्हणजे ब्लॉक केला की काय ...खड़ूस कुठला" Uhoh

Group content visibility: 
Public - accessible to all site users