प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )

Submitted by किंकर on 10 January, 2020 - 13:12

प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )

कुठून सुरु करू माझी गोष्ट ? आज १० जानेवारी २०२० म्हणजे आता त्या घटनेला चार दशके आणि चार वर्षे होऊन देखील तो दिवस मला लख्ख आठवतोय .....

"जा रे, दिपकच्या आई कडून एक वाटी साखर घेऊ ये " आजी ने फर्मान सोडले. मला नेमके न आवडणारे काम माझ्या समोर आले . खरे तर दिपकची आई मला कधीच रागवत नसे. पण कोणाकडे जाऊन काही मागून आणायचे म्हटले कि माझ्या अंगावर काटा येत असे.

या लोकांना इतके पण कसे समजत नाही,घराशेजारी भरभरून वाहणारे किराणा मालाचे दुकान असताना रस्ता ओलांडून दिपकच्या आईकडून साखर कशाला हवी.
मग मी आजीला म्हणत असे -" आजी मला पैसे दे मी दुकानातून तुला पावशेर साखर लगेच आणून देईन. "

त्यावर आजी म्हणे - " अरे आज दहा तारीख अजून वीस दिवस आहेत पेन्शन मिळायला , मी काय पैसे कनवटीला लावून तुला दीपकच्या आईकडे पाठवतेय का ? " मग मला पुढचा प्रश्न पडे , जर अजून पेन्शन येणार नाही हे माहित होते तर मग आधीच थोडी जास्त साखर का नाही विकत घेता येत दुकानातून ?

" अरे अजून काय सुंभा सारखा उभा आहेस , बाहेर तुझ्या मामाचे मित्र आलेत, इकडे आधण उकळतेय आणि घरात साखरेचा पत्ता नाही , जा कि पटकन . " आता आजीच्या फर्मानात वचक नव्हता पण अगतिकतेची झाक होती. मग मात्र मी पटकन वाटी शर्टाच्या खाली लपवली आणि दिपकच्या आई कडे निघालो.

माझी वाटी लपवण्याची धडपड बघून त्याही गडबडीत आजी पटकन म्हणाली - " जा कि आता ताकाला जाताना भांडे कशाला लपवतोस ? "
" मी जातोय ना साखर आणायला ! आता मध्येच ताकाचे भांडे कशाला काढतेस ? " असे म्हणत मी बाहेर पडलो. आणि मागे आजी पुटपुटली , आताच्या पोरांना शाळेत काही शिकवतात का मास्तरच आडाणी राहिलेत काय माहित , जाऊ दे 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. '

मी दिपकच्या घरात ,त्याची आई वामकुक्षी घेत पडली होती पडल्या पडल्याच ती म्हणाली - " येरे आत्ता दुपारचा कारे आलास ? " मी एक हात शर्टाच्या आत ठेवून नुसताच चुळबुळत उभा. अरे दीपक त्यांच्या मित्रांकडे गेलाय.

"म .. मला आजीने पाठवलय, थोडी थोडी ... " असे चाचरत उभा राहिलो . आता दिपकची आई उठून बसली आणि म्हणाली - " अरे काय पाहिजे होते तुझ्या आजीला ? "

" साखर " जवळ जवळ मी ओरडलोच आणि धाडकन वाटी खाली पडली. आतल्या खोलीतून दिपकची धाकटी बहीण नंदा धावत बाहेर आली . आणि माझी एकूण उडालेली त्रेधातिरपीट पाहत आईला म्हणाली - " ये आई काय झाले ? "

त्यावर त्या म्हणाल्या 'अग याच्या आजीने साखर मागितली आहे ,बरे झाले आता तू आली आहेस तर त्याला आत स्वयंपाकघरात घेऊन जा आणि एक वाटीभर साखर दे '

नंदा माझ्या कडे वळून म्हणाली -"चल रे वाटी उचल आणि आत ये." माझे सगळे ताण संपले, जणू काही मीच एखादा गड जिंकल्याच्या आनंदात तिच्या मागून आत गेलो. तिने साखरेचा डबा उघडून समोर धरला आणि म्हणाली - ' घे तुला हवी तेव्हढी.'

डब्यातून साखर घेताना तिच्या दोन्ही हातांच्या मधून वाटी डब्यात घालून साखर काढताना माझा कोपर तिच्या नाजूक गालांना घासला आणि एक झटका बसून वाटी पुन्हा डब्यात पडली .

" अरे सांडशील ना साखर , थांब मीच देते काढून असे म्हणत डबा जमिनीवर ठेवला आणि वाटी उचलायला ती वाकली आणि नेमके तिचे डोके माझ्या छातीवर आदळले. मगाशी हलका झटका होता तर आता वीजच कडाडली . साखरेची वाटी तिच्या हातातून घेताना या गडबडीत मी तिचे दोन्ही हातच धरले. " अरे हात सोड वाटी धर . " या तिच्या सूचनेप्रमाणे पटकन वाटी घेतली , आणि तिथून धूम ठोकली.

वाटी आजीच्या समोर जवळ जवळ आपटली आणि माझ्या माडीवरच्या खोलीत पळालो. सर्व अंग शहारले होते एक वेगळीच लहर उठली होती. नक्की काय झाले ? मी स्वतः लाच प्रश्न विचारले ? पण उत्तर कुठेच नव्हते . तो दिवस होता १० जानेवारी १९७६.

हो ती तारीख आणि तो दिवस आजही लक्षात आहे कारण तो माझ्यातील चेतनांना नेणिवेतून जाणिवेत नेणारा दिवस होता . माझ्या आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले होते आणि या लहरी माझ्यापर्यंत पोहचवणारी लहरी नंदा यात कुठे होती ?

आता तुम्हाला सांगतो हे घडले तेंव्हा मी असेन जेमतेम पंधरा वर्षांचा तर नंदा अकरा वर्षांची. मी तिला लहरी नंदा म्हणतो कारण , साखर घोटाळा तिच्या गावीही न्हवता. आणि माझ्या साखरेचे पाणी पाणी झाले होते . नंदाचे आणखी एक घर गावाबाहेर मळ्यात होते ती तिकडे राहायला गेली. साखर डबाबंद झाली . ते वर्ष माझे दहावीचे वर्ष होते, पुढील वर्षी अकरावी त्यात पास होणे हेच प्रमुख ध्येय होते त्यामुळे असेल पण माझ्या साखर प्रकरणातील गोड आठवणी तात्पुरत्या विरघळून गेल्या.

मी मामाकडे राहणे म्हणजे आजीला सोबत, थोडी घरात मदत, अशी कारणे समाजाला सांगण्यासाठी होती. पण खरे कारण घरची गरिबी , वडिलांची सरकारी नोकरी संपलेली , तीन मुलांचे पालन पोषण एक मोठे आव्हान आणि त्यामुळे अस्मादिक घरापासून दूर. अर्थात तेंव्हा इतके सारे समजत होते असे नाही पण शिक्षण हाच आपला आधार याची जाणीव मात्र पूर्णतः झाली होती. आणि त्यामुळंच साखर प्रकरणाची गोडी चाखत बसणे म्हणजे आपलेच थडगे आपणच खणणे असे होते

त्यामुळे ते वर्ष संपून गेले, आणि पुढील वर्षी शाळा संपली आणि प्रथमच महाविद्यालयाची पायरी चढलो. सकाळचे कॉलेज संपले कि दिवस तास रिकामा असे

आणि अशाच एका दुपारी घरी एकटाच होतो सहजच समोर नजर गेली तर काय दारात नंदा उभी होती. मळ्यातल्या घरातून गावातल्या घरी आली होती. शाळेच्या ड्रेस मध्ये खूपच गोड दिसत होती .

प्रथम नुसतीच हसली, मग तिला "कसे काय ? "असा सहजच प्रश्न केला तर उत्तरादाखल पुन्हा नुसतीच लाजली. मी काहीतरी विचारायांचे म्हणून -"शाळातून केंव्हा आलीस?" असे विचारले. पण रस्त्यावरच्या रहदारीच्या गोंगाटात तिला प्रश्नच कळला नाही . मग ती पटकन घरात आली आणि मला म्हणाली "कशाला बोलावलेस ? " मी पुरता संभ्रमात पडलो.

तिला म्हटले -"अगं शाळेतून कधी आलीस असे विचारले ?" तेंव्हा ती म्हणाली -" बराच वेळ झाला , केव्हाची तुला पाहतेय पण लक्षच नसते तुझे. बघावे तेंव्हा आपल्याच तंद्रीत "

" म्हणजे तू मला पाहतेस आणि मी दुर्लक्ष करतो का ? "

तसे नाही," पण साखरेची गोडी कमी नाही ना झाली ? " आज १० जानेवारी आहे आहे का काही आठवणीत का गेले सगळे सांडून !"

आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला.एक वर्षांपूर्वीचा तो निसटता स्पर्श तिने अजूनही निसटून जाऊ दिलेला नाही तर. आणि त्या आठवणीने मधला काळ एकदम पुसला गेला.

तो प्रसंग पुन्हा आठवला, त्यातील आवेग क्षणात उफाळून आला आणि मी तिला एकदम मिठीत घेतले तिच्या गोऱ्या पान मांड्यांच्या वरचा निळा स्कर्ट वर करून मी तिला अक्षरशः ओढून जवळ घेतलेआणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत, तिच्या वर चुंबनांचा वर्षाव केला. सर्व गात्रे पेटून उठणे म्हणजे काय ? स्त्री स्पर्शातील आगळी वेगळी ताकद मी प्रथमतः त्या दुपारी अनुभवली .....

आणि ती लहरी नंदा ज्या वेगाने आली त्याच वेगाने निघून गेली , आम्हा दोघांची वये त्यावेळी अजाणती होती. भेटीत कसलाच स्वार्थ दडलेला नव्हता. यात काही फसवणूक असू शकते याची जाणीव देखील नव्हती. जे घडले ते पुर्णतः आजणता झाले होते

पण त्या नंतर आज चव्वेचाळीस वर्षानंतर देखील पुन्हा कधीही १० जानेवारी हि तारीख कॅलेंडरवर आली कि ती दुपार मला अपराधी करते कारण पुन्हा कधी भेटण्याचा योगच आला नाही.

तिच्या बाबांची बदली झाली. मामाचे गाव सोडून पोटापाण्यासाठी मीही दुसऱ्या गावी निघून आलो. काही वर्षांनी आजी निवर्तली आजोळ संपले, वाटा भिन्न झाल्या. जे दिले ते सर्वस्वाचे दान घेऊन देखील आज माझी ओंजळ रितीच राहिली. तिची इच्छा जाणून घेण्याची संधी प्राक्तनाने मला कधीच का दिली नाही ? या अनुत्तरित प्रश्नाचे ओझे आयुष्यभर सांभाळत तिने जे काही दिले ते दान मी माझ्या फाटक्या झोळीत अजूनही जपून ठेवले आहे.

( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )

Group content visibility: 
Use group defaults

>>मी असेन जेमतेम पंधरा वर्षांचा तर नंदा अकरा वर्षांची. << आणि,
तिच्या गोऱ्या पान मांड्यांच्या वरचा निळा स्कर्ट वर करून मी तिला अक्षरशः ओढून जवळ घेतलेआणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत, तिच्या वर चुंबनांचा वर्षाव केला. सर्व गात्रे पेटून उठणे म्हणजे काय ? स्त्री स्पर्शातील आगळी वेगळी ताकद मी प्रथमतः त्या दुपारी अनुभवली .....>>> seriously? १९७८ साली १२ वर्षाच्या मुलीच्या गोऱ्यापान मांड्या अन स्कर्ट वर वगैरे? पुन्हा त्या मुलीच्या लक्षातदेखील आहे साखरेचा प्रसंग म्हणजे नेमके काय?
प्रेमाला वय नसतं हे त्रिवार मान्य, पण मुलगा १६ वर्षाचा आणि मुलगी १२ म्हणजे त्या वयाच्या मानाने खूप जास्त फरक आहे.
आवेग वगैरे शब्दांखाली लपलेली निवेदकाची वासनांधता स्पष्ट दिसून येते. असो...

आशा आहे की ही कथा काल्पनिकच असावी.

माझाही अंदाज -
साखरेचा किस्सा सत्य वा अर्धसत्य असावा.
पुढचा दुपारचा काल्पनिक किस्सा त्याला जोडून एक कथा बनवली.

लिखाणशैली छान … लिहीत राहा.

मन्या ऽ , ॲमी,ऋन्मेऽऽष, - प्रतिसादासाठी धन्यवाद.

अजिंक्यराव पाटील - आपला प्रतिसाद नक्कीच आवडला ' कारण कथानकातील मुद्दे मांडत काही शंका मांडल्या हे देखील ठीक . पण त्याच बरोबर आपण -'आवेग वगैरे शब्दांखाली लपलेली निवेदकाची वासनांधता स्पष्ट दिसून येते. असो...' असा जो रिमार्क लिहलात त्या बाबत मला वाटते कि ,मूळ कथा काल्पनिकच आहे. तरीही ती खरी वाटते व कथा नायक चुका करतो पण दोष निवेदकास जातो हे कथेचे यश. आपल्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा आभार.

कथा नायक चुका करतो पण दोष निवेदकास जातो हे कथेचे यश>> पण तरीही कल्पनेत का होईना निवेदकाने १२ वर्षांच्या लहान मुलीच्या स्कर्टपर्यंत जायला नको होतं. Sad

माझ्या प्रतिसादातील निवेदक म्हणजेच कथानायक. प्रथमपुरुषी लिखाण आहे म्हणून निवेदक म्हटलोय.

नौटंकी - कथा काल्पनिक आहे , पण समाजात अशा वृत्ती आहेत. चुकीचे वागून संभावितपणा दाखवायचा ,असे काहीजण पाहण्यात आहेत त्यांच्या वृत्तीवर थेट बोलता येत नाही, कारण त्याचा त्रास चुकीचे वागणारे असतात त्यांच्यापेक्षा पीडितांना जास्त होतो . म्हणून मांडणी तशी केली . अर्थात आपल्या मताशी सहमत.
अजिंक्यराव पाटील - धन्यवाद .
देवकी - आभार
सामो - नकारात्मक कथा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न होतो , आपल्या मनमोकळ्या अभिप्रायासाठी धन्यवाद

मिति - काल्पनिक लिखाण त्यामुळे संदर्भ चुकला, चूक अचूक पकडलीत, धन्यवाद! दुरुस्ती केली आहे. प्रतिसादासाठी आभार
सस्मित - अभिप्रायासाठी आभार

काल्पनिक कथा वाचुन काही काल्पनिक प्रश्न निर्माण झाले:
१) आजी म्हणते "वीस दिवस आहेत पेन्शन मिळायला.." कथानायकाला वाटतं ' ४ दिवसात पेन्शन येणार.' पेन्शन केव्हा येणार होतं?
२) दिपक कोणत्या वर्गात होता.
३) मामा काही कामधंदा करत होता की पेन्शन वरच दिवस ढकलत होता?
४) नंदाचे बाबा बदलीच्या गावी शेतीपण करायचे का? (कथेमध्ये मळ्यातल्या घराचा आणि बाबांच्या बदलीचा उल्लेख आहे.)
आपली भाषाशैली ओघवती
आहे. नको तो कल्पनाविस्तार टाळुन एक सुंदर प्रेम कथा निर्माण झाली असती.
असो. पुलेशु.

sonalisl - आपल्या सूचनेची नोंद घेतली. अभिप्रायासाठी धन्यवाद !
वीरु - कथानकात झालेल्या चुका आणि आपल्या शंका पाहता, काही ढोबळ चुका दुरुस्त केल्या आहेत ,पण आपण म्हणता तसे - 'नको तो कल्पनाविस्तार टाळुन ' कथा लिखाणाचा प्रयत्न करावयास पाहिजे होता. आपल्या दोन्ही अभिप्रायांसाठी धन्यवाद ! आपल्या तसेच अन्य मायबोलीवरील वाचकांच्या सूचनांचा / अभिप्रायांचा आदर करून यापुढे लिखाणाचा प्रयत्न नक्की करेन.

नकारात्मक लिखाण असते तरी हरकत नव्हती, पण तुमच्या या (काल्पनिक) कथेत pedophile असणे, लहान मुलींच्या अजाणतेपणी त्यांच्यावर अत्याचार करण्याचा मानस असण्याची विकृती काहीशी रोमँटिक कथा सांगण्याच्या अविर्भावात पुढे आलेली आहे. असो..