सुट्टीतील रंगोत्सव

Submitted by बुन्नु on 30 December, 2019 - 14:59

ख्रिस्तमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या जोडून आल्याने चित्रकलेला मनासारखा वेळ देता आला...

माध्यम (सर्व चित्रे) : जलरंग
कागद : १४० ग्रॅम्स

१.
CapitolBuildingBackside.jpg
२.
Fence.jpg
३.
FrankfortDowntown.jpg
४.
Neighbours.jpg
५.
Trinity.jpg

सगळ्यांना नवं वर्षाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
नववर्षाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

छानच !!
जलरंगात इतकं सफाईदार काम कौतुकास्पदच !!!