Submitted by Swamini Chougule on 15 December, 2019 - 05:24
माझ्या कडून लिखाणात झालेल्या चुका
संत -संथ हवे
वल्लभाचारी - बल्लवाचारी हवे
आंबा ,आंबलिका ,आंबिका - अंबा,अंबालिका, अंबिका हवे
आणि हो मुजरा नाही तर प्रणाम किंवा प्रणिपात
बाप रे !इतक्या चुकांसाठी किती चर्चा पण
माझा फायदाच झाला तलवारीचे प्रकार कळले ,
आणि खूप सुंदर माहिती; हा आता त्यासाठी बरीच कुचकट बोलणी ही खाल्ली हरकत नाही सुधारणा करेन पण माझ्या ज्ञानात भरच पडत आहे
धन्यवाद __/\__
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वामिनी,
स्वामिनी,
तुम्हाला साहित्याकरता शुभेच्छा!
हे योग्य झाले. प्रसाद गोडबोले
हे योग्य झाले. प्रसाद गोडबोले मदत करू शकतात या कामात. पण ते सध्या मिपा वर असतात.
@नो.मो
@नो.म
हे प्रसाद गोडबोले कोण?(नीट उत्तर द्यायचे असेल तर हा प्रश्न नाही तर दुर्लक्ष करा)
हरी कोण ?
हरी कोण ?
भगवान विष्णूला हरी म्हणतात
भगवान विष्णुला हरी म्हणतात
या धाग्याचे प्रयोजन>>>
या धाग्याचे प्रयोजन>>>


आधी वाटलेलं, लेखिकेकडून खरंच चुका होतायत. 'हरी' शब्दावरून खात्री पटली हे मुद्दाम चाललंय.
आता पॉपकॉर्न्स!
आपापल्या खुर्च्या टाका पटापट.
स्वामिनी, सर्वप्रथम "शाळेची
स्वामिनी, सर्वप्रथम "शाळेची फी परत माग" म्हणल्याबद्दल मी तुझी आणि तुझ्या बाईंची माफी मागते. आणि तू ही ते वाक्य न विसरता, आपण लिहीतो तेव्हा आपल्या सोबत आपल्याला घडवणार्या इतरांच्याही परिश्रमांचे ते प्रदर्शन असते याची जाणीव ठेवून पुढे लिहीशील अशी आशा आहे.
गांधारी धाग्यावर तुझ्या चूका "चघळल्या" गेल्या हयाबद्दल तुला काय वाटले? How did that make you feel? आपल्याला फुकट माहिती मिळाली, म्हणून आनंद झाला एवढेच... की हे सर्व घडण्यात माझाही सहभाग होता आणि माझे लेखन-वर्तन मी बदलू शकते याची जाणीव झाली.... You have far more power over the events than you think...
चुका चघळणे हा सामान्यपणे वाचकाचा उद्देश नसतो. किंबहुना जेव्हा अर्थाचे अनर्थ होतात तेव्हा "ह्यात ही चूक आहे" हे वाचकांनाही बहुतेक वेळा उमगलेले नसते. पण लेखनात काहीतरी बिनसले आहे एवढेच त्यांना बरोबर कळते उदा: वजनकाट्याला कधीच माहिती नसते माणसाने काय अरबट-चरबट खाल्ले, पण तरी तो आहारात काहीतरी गडबड असू शकते याची जाणीव करून देतो. वजनकाट्यावर थयथया नाचून राग काढून काय मिळणार? अशाने वाचकवर्ग दुरावेल. साधनाताईने त्या धाग्यावर अॅक्शनेबल स्टेप्स दिल्या आहेत. त्या स्टेप्स नवीन-जुन्या सर्व लेखकांना मोलाच्या आहेत. त्या धाग्याच्या निमित्ताने त्या पोस्टल्या गेल्या हे त्या धाग्याचे यश.
असो. ह्यापुढे छान लिहीशील तेव्हा छान लिहीलसं सांगायला तुझ्या धाग्यावर येईन. तोवर यशासाठी खूप शुभेच्छा!!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/72725
रिक्षा
आणि हगवण आणि पो या शब्दाचा
आणि हगवण आणि पो या शब्दाचा तुमचा लोभ पाहून तुम्ही माबोवर स्वच्छता कामगार आहेत का?
त्याला आम्ही भंगी म्हणतो
Submitted by Swamini Chougule on 17 December, 2019 - 14:38
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा
स्वतःची मलिन झालेली प्रतिमा उजळवताय उजलवा
स्वतः लिहिलेलं सगळं डिलिट करून पण एक लक्षात ठेवा अंतर्जालातून काही ही डिलीट होत नसत
पाटीलसाहेब, तुमचा अजून
पाटीलसाहेब, तुमचा अजून अजितराव केला नाहीए हेच समाधान माना
Pages