दुबई २०२०!

Submitted by यक्ष on 4 December, 2019 - 06:53

दुबई २०२० साठी विचार करतोय! बजेट टुर प्लॅन करण्यासाठी कुठल्या साईट्स धुंडाळाव्यात?
दिवस ज्यास्तीत ज्यस्त ६
खरेदी करणे नाही. फक्त 'ऑss' फॅक्टर असलेले इव्वेंटस बघणे अपेक्षित. ठिकठाक / ३ तारे वास्तव्य .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतः सगळं बुकिंग केलंत तर हवं तसं करता येईल आणि भरपूर पैसे वाचतात. वेळ मात्र बराच द्यावा लागतो. Makemytrip हवं तसं booking करून देतात. त्यांच्या preplanned tour मध्ये आपण हव्या त्या activities / places add करु शकतो. जवळपास एखादा ओळखीचा agent असला तर ते पण सगळे बुकिंग करून देतात आणि फक्त tour planning charges घेतात.

गूगल, ट्रिप advisor, mmt आणि केसरी अश्या सगळ्या वेबसाइट्स बघून hot स्पॉट्स ठरवता येतील. Expedia, google, direct hotel website वरून hotel बुक करता येईल.

राजसी:
स्वतः अभ्यास करून बुकिंग करण्याचा विचार आहे. मागे 'ट्रिप अँडवायजर'ची मदत घेउन स्पेनची मस्त टूर झाली! निवांत पणे व सिलेक्टिव्ह जागा बघता आल्या.

उपाशी बोका:
सिंगापूरला दोनवेळा जाण्याचे योग आले. पहिल्या वेळेस एअर्पोर्ट्लाच ४-५ तास घालवले! केवळ अप्रतीम! आणी दरवेळेस वेगळी थीम!

तसे दुबई एकदा झाले आहे पण असा वर्ल्ड क्लास एक्स्पो बघण्याची मौज वेगळीच असेल...पण त्यासाठी व्यावस्थित प्लॅन करणे आवश्यक...
धन्यवाद!