माननीय श्री मुख्यमंत्र्यांना टरबूज बोलल्यावर तुम्हाला राग येतो का?

Submitted by बोकलत on 24 November, 2019 - 23:27

आपले माननीय मुख्यमंत्री हे खूपच मनमिळावू स्वभावाचे आहेत, तसेच ते खूप मेहनतीने काम करताना दिसतात. परंतु त्यांची मेहनत झाकोळली जाते. अनेक लोकं त्यांच्या शारीरिक ठेवणीवरून त्यांना टरबूज, टरबूज्या अशी नावं ठेऊन त्यांचा अनादर करत असतात. परवाचीच गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमध्ये एकजण बोलत होता की त्याच्या बायकोला मुख्यमंत्री दिसले की टरबूज ज्यूस प्यायची इच्छा होते. घाईघाईने शपथविधी उरकला त्या दिवशी सकाळी सकाळी बायकोने त्याला ज्यूस आणायला पिटाळले. तर आपल्या मुख्यमंत्र्यांना अशी नावं ठेवणं योग्य आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राणे भाजपातच राहावेत आणि पुन्हा भाजपा 2 वर यावी.
Submitted by BLACKCAT on 26 November, 2019 - 20:10
<<
२ वर तरी कशाला यायला हवीये?
राणे राहूच द्यावेत.

>>राणे भाजपातच राहावेत आणि पुन्हा भाजपा 2 वर यावी.<<
सगळ्या राजकिय पक्षांनी नारायण राणे यांना पनौती म्हणुन घोषित करावं. च्यायला, जिथे जातात तिथे हातातोडाशी आलेली सत्ता हिसकावुन घेतली जाते... Lol

माननीय शरद पवारांना थोबाडीत मारलेला विडिओ पाहून तुम्हला राग येतो का हो >>> फसणवीसांना टरबूज म्हणणे हे थोबाडीत मारण्यासारखे वाटतेय का ?
( पवारांना मैद्याचे पोते म्हणत होते. बाकी त्यांच्या राजकारणावर विश्वास नाहीच. मातर ज्येष्ठ व्यक्तीच्या कानसुलात लगावणे हे कुणाला आवडत असेल तर मानसोपचार घेतलेले बरे )

>>> सगळ्या राजकिय पक्षांनी नारायण राणे यांना पनौती म्हणुन घोषित करावं. च्यायला, जिथे जातात तिथे हातातोडाशी आलेली सत्ता हिसकावुन घेतली जाते. >>>

हे पूर्ण खरे नाही. राणे २००५ मध्ये कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर कॉंग्रेसने २००९ ची लोकसभा व विधानसभा निवडणुक २००४ पेक्षा जास्त जागा मिळवून जिंकली होती.

पायगुण असावा तर मोदी यांच्यासारखा. सोनं $१९०० आणि क्रूड $१४० होतं. मोदींची सत्ता आली आणि सोनं $११५० आणि क्रूड $६५. आता काही नतद्रश्टे म्हणतील रुपया च्या तुलनेत डॉलर सुद्धा वाढला.

(Thanks Aagya)

Pages