त्याग भाग १

Submitted by Swamini Chougule on 12 November, 2019 - 11:19

अनिकेत बस स्टॉप वर उभा होता ऑफीस सुटाआयला आणखीन वेळ होता पन त्याला ऑफिसच्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचे होते. म्हणून तो बस स्टॉप वर आला होता. पन तो मनगटावरील घड्याळात सारख- सारख पाहत होता कदाचित तो कोणाची तरी वाट पाहत असावा. तेवढ्यात बस आली आणि तो बस मध्ये चढणार एवढ्यात मागून कोणी तरी त्याला आवाज दिला.

" अनिकेत अरे थांब"

अनिकेत ने मागे वळून पाहिले ती अविका होती जीची अनिकेत इतका वेळ वाट पाहत होता तीच ती . अनिकेत थोडा नाराजीनेच तीला पाहत तसाच उभा राहिला आता अविका त्याच्या जवळ आली होती आणि ती बोलू लागली,

" sorry अनिकेत मला यायला उशीर झाला पन काय करनार आज काम खूप होते ऑफिस मध्ये आणि ते टाळता ही येणे शक्य नव्हते I am sorry "

आता अनिकेत थोडा नाराजीच्या सूरातच बोलू लागला,

" काय करनार तुलाच काम असतात, ऑफिस असते मी काय रिकामटेकडा मला कुठे काम असतात."

अनिकेत च्या अशा बोलन्याने अविकाचा गोरा चेहरा पार उतरला व ती बोलू लागली.

"sorry म्हणाले ना मी किती कुचक बोलशील आणि आता भांडनार आहेस का तू ? मला सांग भांडनार असशील तर मी निघते ."

अविकाच्या अशा बोलण्याने अनिकेत थोडा वरमला आणि घड्याळ पाहून तीला म्हणाला,

" थांब तुझ नेहमीचेच आहे हे ; मला ऑफिसच्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचाय अजुन अर्धा तास आहे समोर coffee shop आहे. तेथे जावून बोलू चल , " तशी अविका ची कळी खुलली आणि तीने नुसती मान हलवून होकार दर्शवला आणि त्याचा हात हातात घेऊन ती आणि अनिकेत coffee shop कडे निघाले तेथे गेल्यावर अनिकेत ने दोन coffee मागवल्या आणि ते गप्पा मारत coffee घेऊन निघाले . अनिकेत ने घड्याळ पाहिले आणि अविका ला बस स्टॉप वर सोडले आणि तो बस ने त्याच्या कामासाठी निघाला अविका ने बस ची वाट न पाहता रिक्षा ने घरी गेली.

ईकडे अनिकेत बस मध्ये बसला आणि त्याचे विचार चक्र सुरू झाले तो दोन वर्षे माग गेला. त्याला सगळे आठवू लागले.

पुधिल कथा खालिल लिन्क वर
https://www.swamini08.ml/2019/10/blog-post_9.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीत कथा लिहिताय, लिहून झाल्यावर एकदा वाचून बघा. शुद्धलेखन, अशुद्धलेखन सगळ्या चुका सुधारा ही नम्र विनंती.

अतिअशुद्धलेखन आणि अनेक इतर बाबींमुळे हीच कथा धड वाचवली नाही तर लिंक ओपन करण्याचे कष्ट कोणी पामर येथे घेईल असे खरेच वाटते का आपल्याला ?

मोबाइल वर टाईपिग व्यवस्तित होत नाही आता हि अनुस्वार राहिलाय तरि मी लेखन सुधारन्याचा प्रयत्न करेन तुमच्या प्रतिक्रीया बद्दल धन्यवाद

Mobile वर मराठी टाइपिंगसाठी गूगल कीबोर्डचे हिंदी hinglish कॉम्बिनेशन वापरून किंवा तुमच्या सोईचे कुठलीही मराठी टाइपिंग ऍप वापरून आणि त्यानंतर कुठल्याही नोटपैडमध्ये ड्राफ्ट लिहून त्यात योग्य त्या सुधारणा केल्यावर इकडे कॉपी पेस्ट करण्याची पद्धत अवलंबायला सोप्पी पडेल. पहा प्रयत्न करून. अशुद्ध लिखाण वाचताना फार हिरमोड होतो आणि कथाबीज चांगले असले तरी ती कथा आणि त्या अनुषंगाने तो लेखक दुर्लक्षिला जातो. पुढील लेखनास शुभेच्छा !

मराठीत कथा लिहिताय, लिहून झाल्यावर एकदा वाचून बघा. शुद्धलेखन, अशुद्धलेखन सगळ्या चुका सुधारा ही नम्र विनंती. > +१