मायबोलीवर केवळ स्वानंदासाठी लेखन करणारी मंडळी आहेत का?

Submitted by सोमा वाटाणे on 13 October, 2019 - 09:42

बरीच मंडळी इकडे एक आवडतं वाक्य नेहमी टाकत असतात " सोशल मिडियावर फक्त स्वानंदा साठीच लिखाण करावे. लाईक आणि कमेंट ची अपेक्षा कशाला करायची?"
खरंच असे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले छापाची मंडळी इकडे आहेत का? टीकेला महत्त्व न देता फक्त लिहिण्याचा आनंद घेणारी लोक आहेत का माबोवर? तुम्हाला काय वाटतं? या विषयावर काय म्हणता?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप कमी लोकं आहेत अशी इथे -
स्वाती
दत्तात्रय साळुंखे
कटप्पा
जव्हेरगंज
बोकलत
कौतुक शिरोडकर
कवठीचाफा
प्रकाश कर्णिक
मामी

आणखी ऍड करेन आठवेल तसे. या आयडी ना स्वतःच्या धाग्यावर कधी भांडताना अथवा वाद घालताना पाहिलेले नाही.

निर्लज्ज चा काय संबंध Happy
टीकेला महत्त्व न देता फक्त लिहिण्याचा आनंद घेणारी लोक आहेत का माबोवर असा प्रश्न होता ना तुमचा ..
मी उत्तर दिले.

कुमार१
ललिता-प्रीति
बेफ़िकीर
सुप्रिया जाधव.
nimita