Submitted by शब्दवेडा on 29 September, 2019 - 02:41
दागिना
पाहिले जेव्हा तुला तेव्हाच झालो मी कवी
शब्द होते ओठांवरी नव्हती जवळ पण लेखणी
पाहिल्या कित्येक ललना नाही तुझ्यासम एकही
पक्षीही पाहून तुजला गीत गाऊ लागले
अन अशा या शांत वेळी मेघ बरसू लागले
ऐक तू आता जरा माझ्या मनातील भावना
पण गोठले ओठात शब्द पाहून गळ्यातील दागिना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंगळसुत्र का?
हाहाहा
हाहाहा
दागिना - गोठ असेल माझा अंदाज
दागिना - गोठ असेल
माझा अंदाज
यतीन का बरं गोठाचे महत्व असते
यतीन का बरं गोठाचे महत्व असते का काही? माहीत नाही म्हणुन विचारत आहे.
गोठ पण एक दागिना आहे
गोठ पण एक दागिना आहे
जसा कोल्हापूरी साज
तसाच गोठ
दागीन्याने stop लागला वाटतय
दागीन्याने stop लागला वाटतय
ओह ओके. गोठाचे चित्र जालावरती
ओह ओके. गोठाचे चित्र जालावरती शोधले पण सापडले नाही.
मंगळसुत्रच म्हणायचं होतं मला
मंगळसुत्रच म्हणायचं होतं मला