गणपती बाप्पा मोरया...

Submitted by अंतरा on 2 September, 2019 - 05:42

खूप दिवसांनी आणि अनेक अडथळे पार करत पूर्ण केलेले श्री गजाननाचे चित्र (कॉफी पेंटींग)
IMG-20180123-WA0000.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Apratim

खूपच सुंदर आहे! कॉफीने चित्र कसं काढलं जातं हे सांगू शकाल का? म्हणजे तो तपकिरी रंग नेमका कसा तयार केला जातो?