Narmada parikrama anubhuti

Submitted by Miaris on 25 August, 2019 - 06:25

Narmada parikrama koni keli aahe ka. Aple anubhav ithe share karave.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी नोव्हेंबर १८ मध्ये गेलो होतो. पण दोनच दिवसात पेशी फारच कमी झाल्याने परत यावे लागले. त्रिपुरारी पौर्णिमेला फार गर्दी होती. व अस्वच्छता खूप होती. ओंकारेश्वर घाटावरील पूजा करतांना तेथील पाणी तिर्थ म्हणून पिले. व आजारी पडलो.