भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची ७३ वर्षे

Submitted by Dr Raju Kasambe on 16 August, 2019 - 01:54

भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची ७३ वर्षे

ऐकून इम्रानच्या वल्गना
हिंदुस्तानी झाले सॅड
बघून कर्तृत्व मोदीजींचे
पाकिस्तानी झाले मॅड!!

पाकिस्तान राहिलाय पीड़ित
बाळगून हिंदुस्थान द्वेषाचे फॅड,
७० वर्षे जनतेला बनवीत उल्लू
नेते मिळाले एकदम बॅड!!

अतिरेकी सापडो जगात कुठेही
निघतो फक्त पाकिस्तानी लॉन्च पॅडवरुन
अंतराळात उपग्रह जगातील कुणाचाही
झेपावतो फक्त हिंदुस्तानी लॉन्च पॅडवरुन!!

इम्रानला वाटतंय 370 आणि 35A
मोदीजींचा आखरी पत्ता आहे
अरे वेड्या इथे काँग्रेसची नाही
आता बीजेपीची सत्ता आहे!

मिरवत असेल चंद्रकोर जरूर
ध्वज नापाक पाकिस्तानचा
चंद्रावर तिरंगा ध्वज फडफडेल
बघ आधी हिंदुस्तानचा!!

आतंक, जिहाद, युद्धं, अणू बॉम्बच्या
धमक्या देणं आता तरी सोडा
नाही सांभाळणार आता तुम्हाला,
पीओके सुद्धा हिंदुस्तानला जोडा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलीये कविता...
पण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यावर फोकस करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, त्यावर कक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे...!

कविता छा॑न आहे. पण आज लोकसत्तात जो लेख आलाय तो पण भारीये. पाकीस्तानला घरचा आहेर मिळालाय, तो पण सणसणीत. आज मला प्रचंड नव्हे तर प्रचंडच्या पलीकडे जे काही असेल तितका अभिमान आहे की मी भारतीय आहे. Happy

https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-imran-khan-...

हो नं, आणि हा अभिमान वाटण्याजोगा भारत गेल्या पाच सहा वर्षांत उभारलेला आहे.

वो किसी को नही देता, अपने परसबागमे उगाता हैं. लेकीन हा उसके दोस्त लोगके पास वही गांजा हैं.

जो गांजा चिवट के पास है,
वो हमे भी चाहीये!!
हम भी गांजा ओढेंगे
भकाभक धूर सोडेंगे
गांजा चढ जानेपर
कुच भी बरळेंगे
मोदीजी, भाजपको
उल्टा सिधा बोलेंगे
बस हमे वही गांजा चाहिए
जो ...................पास हैं!!