प्रतिसाद टाइप करता येत नाही

Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 01:46

मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा सेव्ह करते तेव्हा एरर दाखवतंय. काय करू ? 40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png40DD83B0-E928-4515-942D-5C7762C9AC48.png

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही प्रतिसादात मायबोलीबाहेरच्या स्मायलीज वापरताय का?
मी एकदा व्हॉट्स अ‍ॅपवरचा मजकूर इथे कॉपी पेस्ट करत होतो, तेव्हा त्यातल्या स्मायलीजमुळे एरर येत होती.

मी जेव्हा सेलफोनवर माबो app वापरायला लागले तेव्हा पहिल्या दिवशी उत्साहात गुगल indic वरचे स्मयलीज वापरले, तेव्हा हीच एरर आली होती. पण 1-2 पोस्ट्स नन्तर काय घोळ झाला ते कळलं

सफारीवरुन  

तुमच्या ब्राउझरचा (क्रोम?) इशु असावा. वरच्या प्रतिसादात आय्फोनवर उपलब्ध असलेल्या दोन स्माइलिज दिल्या; एरर आली नाहि पण स्माइली हि दिसत नाहित. या केस मध्ये स्माइली न दिसणे हा मायबोलीचा इशु आहे...