Submitted by तृप्ती मेहता - ... on 2 August, 2019 - 01:46
मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा सेव्ह करते तेव्हा एरर दाखवतंय. काय करू ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा सेव्ह करते तेव्हा एरर दाखवतंय. काय करू ?
बापरे काय हे विनोदी लेखन?
बापरे काय हे विनोदी लेखन?
तुम्ही प्रतिसादात
तुम्ही प्रतिसादात मायबोलीबाहेरच्या स्मायलीज वापरताय का?
मी एकदा व्हॉट्स अॅपवरचा मजकूर इथे कॉपी पेस्ट करत होतो, तेव्हा त्यातल्या स्मायलीजमुळे एरर येत होती.
लोल
लोल
मी पण विनोदी लेखन म्हणून
मी पण विनोदी लेखन म्हणून बघायला आले आणि खरच शेवटी हसू आलं
धन्यवाद भरत ! तुम्ही म्हणताय
धन्यवाद भरत ! तुम्ही म्हणताय तसंच झालं होतं. तुम्ही सुचवलेली दुरुस्ती केली.
Trial and error यातूनच
Trial and error यातूनच शिकायचं आस्तय बगा.
स्मायली हसतात तेव्हा प्रतिसाद
स्मायली हसतात तेव्हा प्रतिसाद रुसतात.
मी जेव्हा सेलफोनवर माबो app
मी जेव्हा सेलफोनवर माबो app वापरायला लागले तेव्हा पहिल्या दिवशी उत्साहात गुगल indic वरचे स्मयलीज वापरले, तेव्हा हीच एरर आली होती. पण 1-2 पोस्ट्स नन्तर काय घोळ झाला ते कळलं
सफारीवरुन
सफारीवरुन
तुमच्या ब्राउझरचा (क्रोम?) इशु असावा. वरच्या प्रतिसादात आय्फोनवर उपलब्ध असलेल्या दोन स्माइलिज दिल्या; एरर आली नाहि पण स्माइली हि दिसत नाहित. या केस मध्ये स्माइली न दिसणे हा मायबोलीचा इशु आहे...
Remove any special character
Remove any special character or smily.
लेख खूपच मोठा झालाय , रिकामे
लेख खूपच मोठा झालाय , रिकामे चौकोन उडवा.
भरत, धन्यवाद. आज माझाही लेख
भरत, धन्यवाद. आज माझाही लेख ह्याच चुकीने अडकला होता. पुढे सरकला तोही.