चला पंख लावूया

Submitted by राजेंद्र देवी on 23 July, 2019 - 10:58

7 ऑगस्ट पासून भागो मोहन प्यारे Z वर सुरु होते आहे. तरी पिसं काढण्यात ऐवजी पंख लावूया, येथे सकारात्मक चर्चा करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकारात्मक लिहा. जरूर देवीजी आपण चालवू हा धागा.‌ अतुल परचुरे आहे का यात. ओझरती जाहिरात बघितली, उलट्या पायानं माप ढकलते नवरी असे पाहिले.