Submitted by राजेंद्र देवी on 23 July, 2019 - 10:58
7 ऑगस्ट पासून भागो मोहन प्यारे Z वर सुरु होते आहे. तरी पिसं काढण्यात ऐवजी पंख लावूया, येथे सकारात्मक चर्चा करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वांग्याच्या भाजीत मसाला आणि
वांग्याच्या भाजीत मसाला आणि तिखट न टाकता बनवुन खायला लावताय का??
तुम्हीच खा ती बेचव भाजी.
सकारात्मक लिहा. जरूर देवीजी
सकारात्मक लिहा. जरूर देवीजी आपण चालवू हा धागा. अतुल परचुरे आहे का यात. ओझरती जाहिरात बघितली, उलट्या पायानं माप ढकलते नवरी असे पाहिले.
उलटे पाय?!
उलटे पाय?!
होय आतील परचुरे जाहिरात मध्ये
होय आतील परचुरे जाहिरात मध्ये दिसत आहेत
हो मन्या मला असंच दिसलं. माझं
हो मन्या मला असंच दिसलं. माझं नीट लक्ष नव्हते.
असेल.मी अजुन प्रोमो नाही
असेल.मी अजुन प्रोमो नाही बघितलेला.
आपण लिहू इथं पण चांगलेच लिहू.
आपण लिहू इथं पण चांगलेच लिहू.