चाल : बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
केवढी भांडी, केवढा राडा
एक-दोन दिवसातून, एकदा खाडा
केवढं दळण, केवढं जळण
डोळं लावलं, तुझ्या वाटंला
थोडे थोडे कपडेही ठेवले धुण्याला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
मोलकरीण राणी माझी, राणी माझी
लई गुणाची ती गं बाई
लोळागोळा जीव माझा पडला तिच्या पायाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
हा केरवारा, सारा पसारा
जाईल निघुनी, थांबवा तिला
फरशी-धुणी, केविलवाणी
बगा आतुरली तिच्या स्पर्शाला
येडं, येडं, मन येडं झालं पाहून रखमाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
----
अवधूत गुप्तेंची बायको मात्र ह्याचे remix गुणगुणेल ह्यात शंका नाही
मूळ गाणे
तुझे देखके मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला
तूने एकबार हसकेच बोला
मन पंछी बनके डोला
तूने मन का द्वार जो खोला
मन कामातूनच गेला
बोला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
फुलला
अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं
शिंगरू मेलं हेलपाट्याने असं नाही चालायचं
बस एक इशारा कर तू
तेरे लिये जान मैं दे दू
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
तू चाहे तो नाम मैं तेरे
ये आक्खा मुंबई कर दू
तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
भायखल्ला या वडाल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥
कोई मेरा नाम जो पुछे
तेरा नाम बताता हू मैं
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
मेरे घर का भूल के रस्ता
तेरे घर तक आता हू मैं
मेरे यार तेरा दिलदार हुआ
तेरे प्यार मैं बडा निठल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥
तुझे देखके मेरी मधुबाला
---
विडंबन
जब देखा मैं रखमाला
मेरा जीव ये भांड्यात पडला
तिने 'आले बगा' जब बोला
दिल 'रिन' और 'व्हिल' ये झाला
ती लागताच कामाला
मन कामातूनच गेला
बोला...
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला...
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं
बस थोडे बर्तन घास तू
धुणे धू सावकाश तू
(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)
केर निकाल बेडरूम का
फिर टीव्ही देख बिन्दास तू
तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
खानेको नाष्ट्याल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला... ||
जब काम तेरा मैं देखू
चक्करही मुझे आता हैं
(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)
मेरा नवरा कितने चक्कर
तेरे घर रोज लगाता हैं
मेरी रानी तेरे इंतजार मे तो
हुआ पागल पुरा मुहल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला... ||
दोन्ही भारी जमलियेत...
दोन्ही भारी जमलियेत...
मस्त.
एकदम मस्त.
एकदम मस्त.
भारी...
भारी...
सही जमलयं
सही जमलयं
भारी, भारी......
भारी, भारी......
मस्त जमलय
मस्त जमलय
अग रखमा तू घासायचं का नुसतचं
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं
हे भारीच जमलय, अगदी ताला सुरात म्हणता येतं
मस्त जमलेय !
मस्त जमलेय !
छान.. आवडलं..
छान.. आवडलं..
(No subject)
धम्माल!
धम्माल!
(No subject)
सुरेख!
सुरेख!
दुसरं जास्त मस्त
दुसरं जास्त मस्त
सही जमलंय! चालीत गाऊन
चालीत गाऊन ऑडिओफाइल डकवा.
अग रखमा तू घासायचं का नुसतचं
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
बेष्ट!!!
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं >>
मिल्या, तुझ्यातला विडंबनकार
मिल्या,
तुझ्यातला विडंबनकार कामाच्या गर्दीत हरवलाय का रे.
बरेच दिवस (खरतर वर्षे झाले असतील) तुझे नवीन विडंबन नाही आले.
हे ही किती जुनं आहे. जरा वेळ काढ राव...
Pages