चाल : बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
केवढी भांडी, केवढा राडा
एक-दोन दिवसातून, एकदा खाडा
केवढं दळण, केवढं जळण
डोळं लावलं, तुझ्या वाटंला
थोडे थोडे कपडेही ठेवले धुण्याला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
मोलकरीण राणी माझी, राणी माझी
लई गुणाची ती गं बाई
लोळागोळा जीव माझा पडला तिच्या पायाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
हा केरवारा, सारा पसारा
जाईल निघुनी, थांबवा तिला
फरशी-धुणी, केविलवाणी
बगा आतुरली तिच्या स्पर्शाला
येडं, येडं, मन येडं झालं पाहून रखमाला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला ||
----
अवधूत गुप्तेंची बायको मात्र ह्याचे remix गुणगुणेल ह्यात शंका नाही
मूळ गाणे
तुझे देखके मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला
तूने एकबार हसकेच बोला
मन पंछी बनके डोला
तूने मन का द्वार जो खोला
मन कामातूनच गेला
बोला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला
फुलला
अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं
शिंगरू मेलं हेलपाट्याने असं नाही चालायचं
बस एक इशारा कर तू
तेरे लिये जान मैं दे दू
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
तू चाहे तो नाम मैं तेरे
ये आक्खा मुंबई कर दू
तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
भायखल्ला या वडाल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥
कोई मेरा नाम जो पुछे
तेरा नाम बताता हू मैं
(अगं फ़ुलवा तू फ़ुलवायचं की नुसतचं झुलवायचं)
मेरे घर का भूल के रस्ता
तेरे घर तक आता हू मैं
मेरे यार तेरा दिलदार हुआ
तेरे प्यार मैं बडा निठल्ला
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फ़ुलला ॥
तुझे देखके मेरी मधुबाला
---
विडंबन
जब देखा मैं रखमाला
मेरा जीव ये भांड्यात पडला
तिने 'आले बगा' जब बोला
दिल 'रिन' और 'व्हिल' ये झाला
ती लागताच कामाला
मन कामातूनच गेला
बोला...
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला...
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं
अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायचं
बस थोडे बर्तन घास तू
धुणे धू सावकाश तू
(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)
केर निकाल बेडरूम का
फिर टीव्ही देख बिन्दास तू
तू बोल तो बस तुझे चाहिये क्या
खानेको नाष्ट्याल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला... ||
जब काम तेरा मैं देखू
चक्करही मुझे आता हैं
(अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं)
मेरा नवरा कितने चक्कर
तेरे घर रोज लगाता हैं
मेरी रानी तेरे इंतजार मे तो
हुआ पागल पुरा मुहल्ला
बाई बाई बघ भांड्यांचा कसा पसारा पडला
पडला... ||
मिल्या,जबर
मिल्या,जबरदस्त रे!
सही रे सही
मिल्या, एकदम जोरात की गाडी....
जबरी झाली आहेत दोन्ही विडंबने....
सहीच!
मिल्या, सहीच.. दोन्ही विडंबनं झकास जमली आहेत
mast
afalatun... mast jamal vidamban.
जबरी!!!
मिल्या, <अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायच<> हे जबरी जमलय एकदम...... आवडलं!!!
जबरी!!!
मिल्या, <अग रखमा तू घासायचं का नुसतचं पाडायचं
पोचं येतील भांड्याला बाई असं नाही चालायच> हे जबरी जमलय एकदम...... आवडलं!!!
नेहेमीप्रमाणे जबरद्स्त
मिल्या नेहेमीप्रमाणे जबरदस्त लिहीले आहेस.
एकदम खल्लास! :)
आईशप्पथ मिल्या,
तुफान रे. सहीच एकदम.

मस्त रे
मिल्या जमलय छान

हि तर कहानी घर घर की आहे.
बर त्या ढिगाच जर मोलकरीण आलीच नाहि तर काय होत रे???
ह्याची लिन्क त्या आज रांधण्यात दंग शी का???
खल्लास रे भो..:)
एकदम खल्लास जमली आहेत रे मिल्या दोन्ही विडंबने....
सही..:)
वेड झाली आहेत दोन्ही..
सहि है मिल्या
वाह ! मजा आला
मस्तच
मस्त जमलय रे!! चालीत म्हणायला मजा आली.
धन्यवाद
सर्वांना खूप खूप धन्यवाद...
नविन मायबोलीवरचे माझे नविन विडंबन वाचल्याबद्दल...
http://milindchhatre.blogspot.com
मिल्या!
मिल्या! खुप खुप म्हणजे खुपच छान लिहिले आहे.
एकदम सहिच रे!
जबरी
तुलापण आता आवडल नाही तरच अभिप्राय द्यावा असा विचार करतीये, कारण सगळच जबरी लिहितोयस तू
कठिणय!!
मिल्या तू म्हणजे अशक्य आहेस, बाबा. मी चक्क ऑफिसमध्ये गुणगुणून बघितलं. मोठ्ठ्याने हसले.... काय नव्हेच!
झकास म्हणजे झक्काssssssसच!
मिल्या..सही रे भो !
सही जमलीत दोन्हीही ! मज्जा आली चालीत म्हणताना.
माणिक !
बोला.. मिल्याने कसा फडशा पाडला.. :D
जबरि विडंबन वाचुन.. दिल खुश झाला..
छान जमलय.
छान जमलीयेत दोन्ही विडंबन. आमच्या मोलकरीणीचे नावही रखमा होत फार common नाव आहे वाटत.
आभार
परत एकदा मनापासून आभार...
http://milindchhatre.blogspot.com
क्या बात है!
एकदम सही है भिडू! बोले तो एकदम कमाल कर दिया तुने! झकास!
आईशप्पथ्.....
आईशप्पथ्..........टेरिफीक्....मस्तच! ओफीसमध्ये जोरात हसले:-))
आईशप्पथ्.....
आईशप्पथ्..........टेरिफीक्....मस्तच! ओफीसमध्ये जोरात हसले:-))
एकदम झकास
फारच छान!
खल्लास !!!
बाई बाई मिल्या तुने सबको खल्लास कर डाला. एकदम २-२ विडंबने.
दुसरे विडंबन एकदम सहीच आहे, आवडले मला, मी मोठ्याने म्हणुन बघितले तालात येतय एकदम.
भले!
दांडी उडवलीस यार!
मार्तंड.
विडंबन
हाय मिल्या,
झकास्,दुसरा शब्द्च नाही.मस्तच्,विडंबन काव्य लिहलं आहेस.
अप्रतिम!
अप्रतिम!
दुसरे एकदम भन्नाट आहे. मी मिस
दुसरे एकदम भन्नाट आहे. मी मिस केलं होतं हे.. लई भारी
Pages