डायलिसीस टेक्निशियन

Submitted by माऊमैया on 10 July, 2019 - 01:37

डायलिसीस टेक्निशियन कोर्सबद्दल माहिती हवी आहे. तसेच, कोर्सनंतर नोकरीची संधी याविषयी माहिती मिळाली तर उत्तम.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.baxter.in/ बॅक्स्टर भारतामधे पेरिटोनियल डायलिसिस मशिन्स, आणि त्यासाठी लागणारे लि॑क्विड्स इत्यादी पुरवठा करणारी कंपनी आहे. त्यांच्याकडे चौकशी केली तर नोकरीच्या संधीविषयी नीट माहिती मिळेल

तुम्ही आधीच गुगल केले असेल तर माहित नाही. पण dialysis technician course हे शब्द गुगल केल्यास प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आढळून येतात. त्यातल्या काही जॉब प्लेसमेंटची सुद्धा खात्री देताना दिसत आहेत. त्या त्या ठिकाणी चौकशी केल्यास अधिक माहिती मिळून जाईल.

धन्यवाद अतुलजी.
गुगलदेखील पाहिले होते. पण ईथे कोणी त्या क्षेत्रातील जाणकार असल्यास, अधिक व्यवस्थित आणि खात्रीशीर माहिती मिळेल म्हणून हा खटाटोप.
माझ्या एका मित्राला माहिती हवी आहे.