नागपुर येथील युरोलॉजीस्ट (मूत्रशल्य चिकीत्सक )

Submitted by सूर्यगंगा on 29 June, 2019 - 06:14

कृपया,नागपुर येथील चांगले युरोलॉजीस्ट सुचवा. धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dr Vasudeo Ridhorkar, Mehadia Bhawan, Lokmat Square, Dhantoli, Nagpur
(Currently, my father is on his treatment and previously he has successfully treated a couple of my relatives).

तुम्हाला तसदी देत असल्याबद्दल माफ करा पण अजून काही माहिती हवी आहे. १) वरील डॉ.ची तपासनी फी किती आहे. २) संपर्क क्रमांक देने शक्य असल्यास तो द्या . ३) सीटी स्कँन केला असेल तर त्यासाठी किती खर्च आला. ४) तसेच संबधीत इतर माहिती जी तुम्हाला आहे .

युरॉलॉजीस्ट हे सिस्टोस्कोपी अशी टेस्ट करतात बहुधा. आणि डॉप्लर सोनोग्राफी करायला लावतात. सीटी स्कॅन नसतील करत असे मला वाटते.

डॉ. धनंजय बोकारे, पल्लवी हॉस्पिटल, लोकमत चौकाच्या जवळ, सेंटर पॉइंट हॉटेल च्या मागे, रामदास पेठ, नागपूर