Submitted by सूर्यगंगा on 29 June, 2019 - 06:14
कृपया,नागपुर येथील चांगले युरोलॉजीस्ट सुचवा. धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया,नागपुर येथील चांगले युरोलॉजीस्ट सुचवा. धन्यवाद
Dr Vasudeo Ridhorkar, Mehadia
Dr Vasudeo Ridhorkar, Mehadia Bhawan, Lokmat Square, Dhantoli, Nagpur
(Currently, my father is on his treatment and previously he has successfully treated a couple of my relatives).
डॉक्टर आचार्य, धंतोली. खूप
डॉक्टर आचार्य, धंतोली. खूप उत्तम डॉक्टर आहेत, माझ्या आईची ट्रीटमेंट त्यांच्याचकडे सुरू आहे.
धन्यवाद राहुल व रॉनी
धन्यवाद राहुल व रॉनी
तुम्हाला तसदी देत असल्याबद्दल
तुम्हाला तसदी देत असल्याबद्दल माफ करा पण अजून काही माहिती हवी आहे. १) वरील डॉ.ची तपासनी फी किती आहे. २) संपर्क क्रमांक देने शक्य असल्यास तो द्या . ३) सीटी स्कँन केला असेल तर त्यासाठी किती खर्च आला. ४) तसेच संबधीत इतर माहिती जी तुम्हाला आहे .
युरॉलॉजीस्ट हे सिस्टोस्कोपी
युरॉलॉजीस्ट हे सिस्टोस्कोपी अशी टेस्ट करतात बहुधा. आणि डॉप्लर सोनोग्राफी करायला लावतात. सीटी स्कॅन नसतील करत असे मला वाटते.
बहुतेक डॉ. जस्ट डायल वर
बहुतेक डॉ. जस्ट डायल वर रजिस्टर्ड असतात असं मला वाटतं. तिकडे सर्च करून पहा.
धन्यवाद खान ९९.सोनोग्राफी
धन्यवाद खान ९९.सोनोग्राफी केली आहे पण सिटी स्कँनसुध्दा करायला सांगीतला आहे.
डॉ. धनंजय बोकारे, पल्लवी
डॉ. धनंजय बोकारे, पल्लवी हॉस्पिटल, लोकमत चौकाच्या जवळ, सेंटर पॉइंट हॉटेल च्या मागे, रामदास पेठ, नागपूर
धन्यवाद प्रसन्नजी
धन्यवाद प्रसन्नजी