Submitted by कटप्पा on 8 June, 2019 - 10:31
मित्रानो, २०१९ निवडणुका संपल्या आहेत आणि जनतेने भाजपा ला भरभरून मते दिली आहेत
विरोधी पक्षाकडे चांगले नेतृत्व नसल्यामुळे मोदींचा एकहाती विजय झाला. भाजपा चे काही निर्णय लोकांना पटले नाहीत पण भारतासारख्या देशाचे भविष्य समोरच्या माणसाच्या हातात देणे म्हणजे खूप मोठी चूक ठरली असती हे जाणून लोकांनी कल दाखवला. वाईट आणि आणखी वाईट मधून काय निवडणार?
२०२४ मध्येही भाजपा सत्तेत येईल हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या वेळी पंतप्रधान कोण असेल?
परत एकदा मोदीच ?
की शाह किंवा गडकरी यांना संधी मिळेल?
की योगी किंवा साध्वी?
सांगा अंदाज।।
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भाजपमध्ये वयाची अट आली आहे.75
भाजपमध्ये वयाची अट आली आहे.75+ना तिकीट देत नाहीत. म्हणून मा. मोदी जी नाही बहुतेक
>>> गजानन विनायक कागलकरलाच
>>> गजानन विनायक कागलकरलाच उपचाराची गरज आहे तो काय कुणाचा उपचार करणार ? >>>
तो गॉन केस आहे. जगातील कोणताही धनगर त्याला सुधारू शकणार नाही.
घाबरा शहारा
घाबरा शहारा
जागता पहारा , पहारा करता
जागता पहारा , पहारा करता करता झोपी गेला.

झारखंड फाफलणार
झारखंड फाफलणार
वयाची अट ?
वयाची अट ?
तरुणपणाची डिग्री सापडेना अन जन्म दाखला कसा घावला?
तृणपणाची म्हणजे????
तृणपणाची म्हणजे????
>>> तृणपणाची म्हणजे???? >>>
>>> तृणपणाची म्हणजे???? >>>
धनगराच्या औषधाचे साईड इफेक्ट्स्.
धनगराच्या औषधाचे साईड
धनगराच्या औषधाचे साईड इफेक्ट्स् का र्तरर किर्तनकाराचे तिर्थ ? सायंकाळी ह्यांची विमाने उतरत नाहीत !!
त्या सक्सेना अन तलवार केसचे
त्या सक्सेना अन तलवार केसचे पुढे काय झाले ?
आणि आता साहेबच बोलतात , मलाच धोका आहे म्हणून
२०२४ मध्ये मोदी पंतप्रधान,
२०२४ मध्ये मोदी पंतप्रधान, पवार २०२९ मध्ये होणारे भावी पंतप्रधान आणि विदूषक म्हणजे उभरते युवा नेतृत्व.
2024 साठी मोदी उमेदवार म्हणा
2024 साठी मोदी उमेदवार म्हणा . डायरेक्ट पंतप्रधान कसे.. निवडणूक होईल कि...
Pages