नाव सुचवा.

Submitted by गरम मसाला on 6 June, 2019 - 11:35

कंपनीच्या नविन 'वेलनेस प्रोग्रॅम' साठी नाव (इंग्रजी) सुचवाल का ?

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेलनेस प्रोग्राम मध्ये नेमके काय काय समाविष्ट असते? मला माहित नाही म्हणून विचारले. कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. धन्यवाद.

aventus ठेवा ... क्रीड चा लईभारी परफ्युम आहे .... वेलनेस म्हटल्यावर आज मला वेगवेगळे सुगन्ध आठवतायेत...

अतुल जी मला हाच प्रश्न पडला होता. गुगल बाबाला सर्व ठाऊक आहे त्यांना शरण जा. कारण गरम मसाला गायब आहे.