Submitted by गरम मसाला on 6 June, 2019 - 11:35
कंपनीच्या नविन 'वेलनेस प्रोग्रॅम' साठी नाव (इंग्रजी) सुचवाल का ?
धन्यवाद !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कंपनीच्या नविन 'वेलनेस प्रोग्रॅम' साठी नाव (इंग्रजी) सुचवाल का ?
धन्यवाद !
वेलनेस प्रोग्राम मध्ये नेमके
वेलनेस प्रोग्राम मध्ये नेमके काय काय समाविष्ट असते? मला माहित नाही म्हणून विचारले. कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. धन्यवाद.
गरम मसाला
गरम मसाला
aventus ठेवा ... क्रीड चा
aventus ठेवा ... क्रीड चा लईभारी परफ्युम आहे .... वेलनेस म्हटल्यावर आज मला वेगवेगळे सुगन्ध आठवतायेत...
मी गुगल बाबाला विचारलं तर
मी गुगल बाबाला विचारलं तर शेकडो नावं आहेत.
Need more information on what
Need more information on what is "wellness program"
अतुल जी मला हाच प्रश्न पडला
अतुल जी मला हाच प्रश्न पडला होता. गुगल बाबाला सर्व ठाऊक आहे त्यांना शरण जा. कारण गरम मसाला गायब आहे.
राधिका मसाला - तब्बेतीसाठी
राधिका मसाला - तब्बेतीसाठी उत्तम.
शनाया ( आधीची) मसाले.
शनाया ( आधीची) मसाले.