Genetial Warts उपचार बद्दल माहिती

Submitted by VJN on 10 May, 2019 - 08:22

Genetial Warts उपचार बद्दल माहिती हवी आहे,
अलोपॅथिक , आयुर्वेद , होमिओपॅथी , सर्व चालेल,
कुणाजवळ माहिती असेल तर कळवा

Group content visibility: 
Use group defaults

Genetial Warts म्हणजे तळपायातील भोवरी नाही.एका व्हायरसमुळे होते.याकरिता डॉक्टरना भेटा.

कॉर्न म्हणजे भोवरी.

Genital चा अर्थ माहीत नाही का पब्लिक ला?
डॉक्टर ला भेटा, सिम्प्ल कट करून आतले कॅप्सूल बाहेर काढेल तो.