Submitted by VJN on 10 May, 2019 - 08:22
Genetial Warts उपचार बद्दल माहिती हवी आहे,
अलोपॅथिक , आयुर्वेद , होमिओपॅथी , सर्व चालेल,
कुणाजवळ माहिती असेल तर कळवा
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तळपायातली भोवरी = Warts?
तळपायातली भोवरी = Warts?
या Warts वर होमिओपथी तयार औषध मिळतं ओवर द काउंटर.
एका चांगल्या त्वचारोग तज्ञाला
एका चांगल्या त्वचारोग तज्ञाला दाखवा, उगाच अवघड जागेचे दुखणे वाढायचे ओवर द काउंटर औषध घेऊन.
ओवर द काउंटर औषधे आठवडाभरच
ओवर द काउंटर औषधे आठवडाभरच घेतात. पाचसहा महिने नव्हे.
भोवरी म्हणजे मुंग्या का?
भोवरी म्हणजे मुंग्या का?
तळपायात येणारी गाठ दुखते.
तळपायात येणारी गाठ दुखते.
भोवरी म्हनजे फूट कॉर्न, रीया.
भोवरी म्हणजे फूट कॉर्न, रीया.
Genetial Warts म्हणजे
Genetial Warts म्हणजे तळपायातील भोवरी नाही.एका व्हायरसमुळे होते.याकरिता डॉक्टरना भेटा.
कॉर्न म्हणजे भोवरी.
Genital चा अर्थ माहीत नाही का
Genital चा अर्थ माहीत नाही का पब्लिक ला?
डॉक्टर ला भेटा, सिम्प्ल कट करून आतले कॅप्सूल बाहेर काढेल तो.