मर्यादित कि अमर्यादित

Submitted by ishwar vasant borude on 29 April, 2019 - 10:16

अर्थ नव्हे त्या नात्याला जे नात
काही काळासाठी तु निभावणार आहेस

"प्रेम हे एकतर्फी असो किंवा दुतर्फा , त्याच असण हे
मुळीच मर्यादित नसावं...
" हे नाते जे आपण जोडतो ना?
ते नाते एखाद्या परफ्यूम सारख कधीच जोडु नका,
ते अत्तराप्रमाणे जोडा, जे कपडे धुतल्यानंतरही
आपली सुगंधाची भुमिका बजावतच राहत..

" हे नाते असतात ना, त्याला कसलाच तराजू तोलत नाही,
ना घरदार, ना पैसा ....... काहीच नाही,

ति म्हणते मि अर्धवट सोडून जाणार, परंतू
माझ्या या अर्धवट कवितांना तुझ्याशिवाय
अर्थ गं कसा लागणार..
माझ्या ओघळलेल्या अर्धवट अश्रुंना
तुझ्याशिवाय कोण गं पुसणार.
.. नित

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users