एकदा

Submitted by amolpayghan on 25 April, 2019 - 01:53

एकदा

काय मी करू तुझ्यासाठी सांग एकदा
सोबत घालवलेल्या क्षणाना आठवू दे एकदा

तूच होती ती जीच्यावरी जिव जडला एकदा
डोळे भरुनी पुन्हा तुला पाहू दे एकदा

माझ्या मुक्या भावनांना शब्द फुटू दे एकदा
साठऊन ठेवलेल्या आसवांना वाहूदे पुन्हा एकदा

हा क्षणही निघुन जाईल अमोल जाऊ दे एकदा
बहरेल कळी फुलांची होऊन बाग एकदा
-अमोल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users