Submitted by amolpayghan on 24 April, 2019 - 03:18
तुझ्या येण्याच्या वाटेवर मी
मान वळवून पाहत होतो
आता येईल ती म्हणून
वेड्या मनाला समजावत होतो
तुझ्या येण्याची चाहूल लागताच
वाराही अधीर झाला
माझी मस्करी करीत
त्याने तुला स्पर्श केला
वाऱ्याच्या सोबतीला
पाऊसही धावून आला
तुला चिंब भिजवुनी
तो तृप्त झाला
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
अमोल सर खुप छान वाटली तुमची
अमोल सर खुप छान वाटली तुमची कविता
मस्त !
मस्त !
खूप सुंदर कविता आहे.
खूप सुंदर कविता आहे.