क्षणचित्रे

Submitted by 'सिद्धि' on 30 March, 2019 - 06:05

म्हणतात ना 'फोटोग्राफी एक कला आहे' मि फक्त प्रयत्न करते ते कितपत गमलय माहित नाही.
फावल्या वेळेत माझा आवडता छंद म्हणजे छायाचित्र काढणे (photography).
पण यासाठी मला निसर्ग, पर्यटनस्थळे, धबधबे, बागबगिचे अगदि काहि-काहि लागत नाही,एकच गोष्ट लागणार 'कॅमेरा' बास्स्स photography के लिये और क्या चाहिये .
समोर काहिहि असो ते कॅमेरा मध्ये कैद करायचच.
तरिहि हि काहि क्षणचित्रे माझी आवडती वेळ संध्याकाळ ची.... मावळत्या दिनकरा ला समर्पित.

१) सूर्यास्तात न्हाऊन निघालेला Global Vipassana Pagoda,Near Esselworld, Gorai, Borivali West.
IMG_20190101_184809_HDR.jpg
.

२) सूर्यास्त-murud beach,आलिबाग
IMG-20190217-WA0170.jpg

.

IMG-20190217-WA0152.jpg

.
जंजिरा
IMG-20190217-WA0144.jpg
.
३)कोलवा beach-
IMG_20180408_184714.jpg
.
४) way to elephanta caves-
IMG_20171231_152237.jpg
.
५) कोकण-एक संध्याकाळ
IMG_20180318_183215_HDR.jpg

टिप -
काही फोटोन वरिल नाव camera च्या internal setting मुळे आले आहे तरी क्रुपया दुर्लक्ष करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users