भिगवण bird watching tour

Submitted by तेजोमयी on 20 February, 2019 - 05:40

1. Flamingos - रोहित
LRM_EXPORT_673697621530971_20190217_124107896.jpegLRM_EXPORT_673028044013830_20190217_122958319.jpegLRM_EXPORT_450276264107137_20190210_141619629.jpegLRM_EXPORT_673480177187043_20190217_123730452.jpeg

Group content visibility: 
Use group defaults

1. Flamingos - रोहित
2. Osprey - कैकर
3. Marsh harrier - पाणघार

नाही हो अनिरुद्ध. भिगवण हे इंदापूर तालुक्यात येतं. पुण्याहुन बारामतीकडे जातांना. पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

@Rashmi नवीन धागा बनवून टाकते त्यात . मायबोली वर मी नवीन आहे . अजून मराठी टायपिंग जमत नाहीये फारसा . हळूहळू करेन पोस्ट माहिती सोबत .

@शाली >> मी फोटो चा आधी पक्षाचे नाव टाकायचा प्रयत्न करतीये पण फक्त पहिल्याच फोटो आधी नाव आल बाकीचे गायब झाले . कस ते जरा सांगाल का ?

छान फोटो! ह्या वर्षीचा हुकला चान्स माझा! Ospree खासच!

Nikon D500+Nikkor 200-500 lens >>> एडिट केली आहेत कि raw इमेजेस आहेत?

ओके , तेजोमयी. Happy मला शेवटचा फोटो खूप आवडला. एकतर निळेशार पाणी आणी त्यात रोहीत पक्षाचा पांढरा गुलाबी रंग उठुन दिसतोय.

Pages