सोशल मीडीयात ट्रोल्सना का फटके पडताहेत ?

Submitted by थॅनोस आपटे on 16 December, 2018 - 06:52

मोदी, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांनी ट्रोल्सची फॅक्टरी काढली. बनावट आयडीजने शिवीगाळ, फोटोशॉप, खोट्या बातम्या, तथ्यहीन भडकाऊ संदेश यांच्या सहाय्याने वातावरण निर्माण केले गेले. पुढे तिघे वेगवेगळे झाले. यांना सेवा देणा-या कंपन्या सामाईक होत्या. वेगवेगळे झाल्यानंतर यांचे वेगवेगळे अजेण्डे ते जपत बसले.

साधारण दीड दोन वर्षे त्यांनी सोशल मीडीयावरून एक लाट निर्माण केली. याचा फायदा तिघांनाही झाला. त्या आधी संघी ट्रोल्स होतेच सोशल मीडीयावर. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंडीने फिरताना त्यांना पाहीले नाही. स्तर तोच होता. ना कम ना जादा. यांना ट्रेनिंग देणारेच ट्रोल्सना ट्रेनिंग देत असावेत इतका यांचा अजेण्डा सेम होता. नंतर अनेक नेत्यांना विविध पोर्टल्सवर सर्रास शिवीगाळ सुरू झाली. महिलांचा फक्त अनादरच नाही तर उघडपणे रंडी म्हणणे, बलात्काराच्या धमक्या देणे हे पहायला मिळाले.

मोदींच्या विजयानंतर कुठेतरी अंथरूणात लोळणारे पुरोगामी सोशल मीडीयात येऊ लागले. त्यांनी सावकाश हा अपप्रचार खोडून काढायला सुरूवात केली आणि त्यांना प्रतिसाद मिळू लागला. सुरूवातीला ट्रोलधाडीचा त्यांना त्रास झाला. काही वेळा घाऊक रिपोर्टिंगने आयडी उडवणे असे प्रकारही झाले. पण नंतर या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या पातळीवर न उतरता फक्त मुद्यांना उत्तरे देणे यामुळे पुरोगाम्यांच्या विरोधात फेसबुक इंडीयानेही सबुरीचे धोरण घेतले. सुरूवातीच्या चुका होऊ दिल्या नाहीत.

त्यामुळे ट्रोल्सची अवस्था बिकट झाली. दोनच वर्षात ट्रोल्स फेसबुकवरून नाहीसे झाले. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे मोर्चा वळवला. तिथे दुतर्फा संभाषण नाही. अजून तरी पुरोगाम्यांनी व्हॉट्सअ‍ॅप कडे पाहीलेले नाही. मात्र फेसबुक सारख्या समाजमाध्यमात आता ट्रोल्स ना फटके पडताना दिसताहेत. त्यांचे तेच तेच मुद्दे (जे कधी काळी नवीन असल्याने गडबडून टाकत) आता घासून गुळगुळीत झालेले आहेत. ज्याप्रमाणे भाजपच्या ट्रोल्सना फटके पडताहेत त्याचप्रमाणे मध्यंतरी काँग्रेसनेही एडीटेड व्हिडीओज आणि फोटोजचा सहारा घेतला. त्यांनाही फटके पडले.

भाजपच्या असत्य प्रचाराची पिसं निघताहेत. गोबेल्सनीती + दंगली + ध्रुवीकरण एकीकडे आणि दुसरीकडे मिथ्य विकासाच्या बाता या समीकरणाच्या चिंधड्या उडताना दिसताहेत.

एकंदरीत ट्रोल्सना फटके पडणे हे त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असे म्हणता येत नाही.
अजून काय कारणे असतील ट्रोल्स नाहीसे होण्याची ?

Group content visibility: 
Use group defaults

रिव्हर्स ट्रोलसाहेब , ट्रोल कर्नल साहेब स्वतः ट्रोलिंग करू लागलेत. ते तुमचे पप्पा आहेत का ?

शराबी को शराबी नही तो क्या जुआरी कहोगे ?
ट्रोल को ट्रोल नही तो क्या ढब्बा ढोल कहोगे ?

आईंग !

काय म्हणता, राकू अजून फुसके बाण सोडत आहेत?

BTW त्रोल्स चे २ गट पडतात,
) elite ट्रोल :- राकू, पेडणेकर, देवधर या गटात येतात, सरकार णे केलेला क्लेम खराच आहे यावर यांचा गाढ विश्वास असतो, कुठलीही आकडेवारी (विशेषत: सरकारनेच दिलेली ) घेऊन ते तो क्लेम डिफेंड करत असतात, मुख्यत: हे FB वर एक्तीव असतात, दुसर्या गटाचे trolls या fb पोस्त चे WA मेसेज बनवून फिरवते.
सांगायची गरज पडू नये , पण हे सगळे कधी ना कधीतरी शाखेत जाऊन आलेले असतात Happy यांच्या शिव्या त्या मानाने थोड्या संस्कारी असतात Wink

२) बिनडोक ट्रोल- यांना स्वत: ची अक्कल नसते, बना बनाया अर्ग्युमेंट आपल्या प्रोफाईल वर वाढणे इतकेच यांचे काम असते, पण हे इतके बिनडोक असतात ते ते करताना सुद्धा घोळ घालतात आणि तोंडावर पडतात, (माबो वरचे मिजा, प्रसाद वगैरे idची आठवण प्रकर्षाने येते).हे बिथरले कि कोणत्याही थराला जाऊन शिवीगाळ करतात आणि स्वत: ला ब्लॉक करून घेतात.

हे अगदी गेल्या काही दिवसातील निरीक्षण,

या आधी मोदी संबंधित कोणतीही बातमी FB फीड मध्ये आली, कि त्या खाली हर हर मोदी करणाऱ्या कमेंट्स चा खच असायचा, प्रत्यक्ष मोदी/PMO ने ट्विट केले असेल तर बघायलाच नको, "having a walk in morning fresh air" सारख्या बिनकामच्या ट्विटला देखील 20 25k likes सहज मिळायच्या ,
पण गेलेबकही दिवस अगदी लक्ष ठेऊन पाहतोय बहुसंख्य कमेंट्स जाब विचारणाऱ्या, हुर्यो उडवणार्या असतात, अगदी ट्विटर वर पण नमो, PMO ला टॅग करून खिल्ली उडवणारे वाढले आहेत,

हे सगळे काँग्रेस प्रणित ट्रोल्स आहेत? की जेन्यूइनली जनता कंटाळली आहे?

पण गेलेबकही दिवस अगदी लक्ष ठेऊन पाहतोय.
<<

तुम्ही अगदी लक्ष ठेऊन पाहाताय म्हणजे,
तुम्ही पूर्ण पगारी ट्रोल दिसताय. Proud

नाही.
ते तुमच्यासारखे नाहीत. बाकी पार्ट्यांकडे पगारावर टवाळ नोकरीस ठेवण्याइतका पैसा नाही.

ट्विटर म्हणा की व्हॉट्सॅप. बर्‍याच ठिकाणी, सुप्रीम लीडरच्या नावापुढचा 'जी' गळून पडत असलेला दिसू लागलाय. Lol

ट्रोल्सची पंचाईत त्यांच्या नेत्यांनीच करून ठेवली असावी.
उदा. शाहरुख खानच्या intolerance कमेंटनंतर त्याच्याविरुद्ध ट्रोलिंग सुरु होते. तो कसा वाईट्ट आहे, कोंग्रेस/पाकिस्तानशी (एकूण एकच हो!) संबंधित आहे वगैरे फिरत होतं. अगदी झिरो बघू नका, उरी बघा हेही सगळं होतं.
आता शाहरुख म्हणतो देवेंद्र फडणवीस माझे फ्रेंड आहेत, काहीही प्रोब्लेम असला तर मी फक्त यांना मेसेज करतो, मला एका सेकंदात रिप्लाय येतो! ऑ म्हणजे खानाला थेट देवेंद्रांची साथ आहे! मग ट्रोल्सनी काय करावं.
बाकी प्रियंका चोप्राताईंच्या गेस्ट लिस्टबद्दल आपण बोलायलाच नको. पण सरकारचे निर्णय जिथे तुम्हाला स्वतःला थेट फटका देतात आणि ज्याचं देशहिताशी काही कनेक्शन दिसतच नाही तिथे कसं जस्टिफाय करता- म्हणजे एकतर तुम्ही महामूर्ख आहात , किंवा हा तुमचा जॉब आहे- तुम्ही पैसे/फेव्हर्स घेऊनच हे करत असणार.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे ट्रोल्स होते त्यांनाही नेत्यांनीच चूप केलं आहे. म्हणजे ब्राम्हण/ ब्राम्हणवाद असा शब्दछल करून ट्रोलिंग, हिंदू धर्मीयांबद्दल टीका होत असे. पण आता नेता ब्राम्हण झाला, सगळे नेते मंदिरात जाऊ लागले, गंगा की सौंगन्ध खाऊ लागले. मनीष तिवारी तर म्हणाले की नाझी जर्मनीतल्या ज्यू लोकां सारखी ब्राम्हण समाजाची अवस्था आहे. मग ट्रोल्स तरी आता काय करणार! अशाप्रकारे सीता गीतासारखी आणि गीता सीतासारखी वागु लागल्याने दोन्हीकडे ट्रोल्स गप्प झाले.

हे सगळे काँग्रेस प्रणित ट्रोल्स आहेत? की जेन्यूइनली जनता कंटाळली आहे?

काही कुणी कंटाळले बिंटाळले नाहीये.
बोंबाबोंब करणारे फक्त इथेच दिसतायत.... तीच तीच नावे आणि तेच तेच लोक
भाजपा जिंकले की गपगुमान होतात आणि हरले की धागे काढत सुटतात
प्रशासनाने उचलून बाहेर फेकले तरी निरनिराळे आयडी घेउन येतात
कंटाळा कसा येत नाही म्हणते मी?

कंटाळा कसा येत नाही म्हणते मी?
नवीन Submitted by मानसी वैद्य on 17 December, 2018 - 19:54
<<
कंटाळा केला कि रोजगार बुडेल,
याची चिंता असावी त्यांना. म्हणून अगदी लक्ष ठेऊन असतात ते पंतप्रधान श्री मोदींच्या ट्विटर व फेबुवर Happy

हाहाहा!

Like करणारे नक्की भक्त पण हुर्यो उडवलेले सगळे एकदम जेन्युअन बर का!
लगेच जनमताचा कौल वगैरे बदलल्याच मान्य होत यांना, एरवी मिडीया पेड आहे हो, जरा वस्त्यावाड्यातुन फिरा म्हणजे कळेल असले उपदेश असतात या लोकांचे
भाव वाढले की मध्यमवर्गीय पिचला, भाव पडले की शेतकरी अडचणीत
घरे महाग की जनसामन्यांचे हाल, रिअल इस्टेट कंट्रोलमध्ये की लगेच उद्योगधंदे बुडाले
आरक्षणाच्या मुद्द्यावर तर बोलायलाच नको

सगळ्याच सोयीस्कर भुमिका.... यांचा अजेंडा एकच.... भाजपाला शिव्या

हसू येतय इतक अति झालय यांच आजकाल.

>>पुन्हा विरोधी पक्षात गेल्यावर
तस होण्याची शक्यता जरा कमी आहे पण जर झालेच तर इथले तम्माम पडीक आयडी काय करतील?
खुपच उत्सुकता आहे पण अजुन किमान पाच वर्षे तरी तुम्हा लोकांची कडकडच बघावी लागणार बहुदा!

'जाती'वंत?
तुमचा मेन प्रॉब्लेम तोच दिसतोय.... तुमचाच काय इथल्या बऱ्याच जणांचा तोच प्रॉब्लेम असावा.... असो बापुडा!

बाकी ट्रोलांच्या सरदाराने इतरांना ट्रोल म्हणावे याच्यापेक्षा मोठा विनोद तो कुठला?

आणि कंटाळा पण यायचाच.... तो पण सोयीस्कर आहे Proud

मानसी ताई खूप दिवसांनी लिहायला लागलात जणू?

की आता स्वतः उतरून मोदी ला डिफेन्ड केले नाही तर काही खरे नाही असे वाटायला लागलंय?

दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे ट्रोल्स होते त्यांनाही नेत्यांनीच चूप केलं आहे. म्हणजे ब्राम्हण/ ब्राम्हणवाद असा शब्दछल करून ट्रोलिंग, हिंदू धर्मीयांबद्दल टीका होत असे. पण आता नेता ब्राम्हण झाला, सगळे नेते मंदिरात जाऊ लागले, गंगा की सौंगन्ध खाऊ लागले. मनीष तिवारी तर म्हणाले की नाझी जर्मनीतल्या ज्यू लोकां सारखी ब्राम्हण समाजाची अवस्था आहे. मग ट्रोल्स तरी आता काय करणार! अशाप्रकारे सीता गीतासारखी आणि गीता सीतासारखी वागु लागल्याने दोन्हीकडे ट्रोल्स गप्प झाले.
<<

अशी मस्त मिसइन्फॉर्मेशन, सत्य असत्याची सरमिसळ करून काय वाट्टेल ते दडपून देणे, या कुजबुजीला काय म्हणावे? जे म्हणायचे ते ईव्हीएमच्या नाकावर टिच्चून पब्लिक म्हणतेच आहे. (अमेरिकेत इव्हीएम बंद केले गेले आहेत, बर्का. कारण त्यात करता येण्यासारखे घोटाळे.)

गंगामैय्याने बुलावलेल्या ढोंग्याचे ढोंग देवळात जाऊनच उघडे पाडावे लागते. तुमच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी मी हिंदूच आहे, पण हिंदुत्ववादी नाही, हे नीट सांगण्यासाठीच हे सगळे सुरू आहे.

हीच बाब ब्राह्मण अन 'ब्राह्मणवाद' : इथे कोणताही शब्दच्छल नाही. आरेसेसची बामणं विरुद्ध काँग्रेसचे ब्राह्मण हे सरळ सरळ द्वैत आहे. कुलकर्ण्यांच्या पोरांना सन्याशाची पोरं म्हणून वाळीत घालणारे पैठणचे, धर्माचे मक्तेदार, ते 'ब्राह्मणवादी'. शूद्राने, स्त्रीने ज्ञान ऐकले, तरी पाप, हे सांगणारे, ते ब्राह्मणवादी, अन गीता प्राकृतात आणून सामान्यांपर्यंत पोहोचवणारे, खरे धार्मिक, समाजधुरिण, ते ब्राह्मण. इतकं बेसिक सिंपल आहे ते.

एकदा ज्ञानेश्वर पॉप्युलर झाले, की मग त्यांना हायजॅक करून त्यांचं ब्राह्मण असणं हायजॅक करायचं, अन तिकडे ब्राह्मणांचं स्पेशल दैवत म्हणून क्षत्रियांचा वंशविच्छेद करण्याची शपथ घेणारा परशुराम पुजायचा ही डबल स्टँडर्ड लोकांच्या अकलेस आकळत नाही असे वाटते की काय तुम्हाला? आपल्या "ज्ञातीसंमेलनांत" परशुरामाचे फोटो का पुजले जातात, ते जरा सांगणार का?

आता आजच्या राजकारणाचं म्हणावं, तर तुमच्या 'सुप्रीम' गरीब (बुल्गारी चष्मे अन करोडोंचे सूट), ब्रह्मचारी (!), अतीशिक्षित (एम ए इन एंटायर पोलिटिकल सायन्स, ज्याची डीग्री हे स्टेट सिक्रेट आहे), सुसंस्कारी (काँग्रेसची विधवा, असे हा म्हणणार, अन याचे तुमच्यासारखे अनुयायी त्या स्त्रीला, वेश्या, तिच्या खानदानाला माफिया म्हणणार. त्याचा तुम्ही साधा निषेधही नाही करणार ), अन अश्या अनेक गुणांनी संपन्न नेत्याने राफेल विमानात अब्जावधी रुपये खाल्लेले, आपल्या लाडक्यांना खाऊ घातलेले सरळ दिसताहेत की.

गल्लोगल्ली, गावोगावी, राज्याराज्यात भ्रष्टाचार करणारे सगळेच गुंड भाजपात जाऊन "वाल्मिकी होतात" असल्या निर्लज्ज वाक्यांनीही पब्लिक कावली आहे.

तेव्हा ट्रोल्स गप्प झाले, कारण भुंकणार्‍या कुत्र्याच्या तोंडात एकलव्याने बाण मारून तोंड बंद केले. अंगठा मागणार्‍या ब्राह्मण्य अन हिंदुत्ववादी भोंदूगिरीला फसण्याचे दिवस सुदैवाने टळलेत. आता पापाची बाजू घेणार्‍या द्रोणाचार्यांचा द्रोण-आचारी चहावाला बनवायची वेळ आलेली आहे.

रच्याकने, मानसी वैद्य ही ट्विटरवरची ऑफिशियल पेड भाजपेयी आय्टीसेल मेंबर उर्फ टवाळ आहे ना?

>>आरेसेसची बामणं विरुद्ध काँग्रेसचे ब्राह्मण

आता कशी बरोब्बर मळमळ बाहेर आली.... वरवर कितीही आव आणला तरी सगळ्यांना कळते हो कुणाचे काय दुखते आहे ते Proud

सिंबा,
कुणालाही डीफेंड करायचा प्रश्नच नाही पण आता आज आलेच आहे मायबोलीवर तर नाठाळांच्या माथी एकेक काठी घालूनच जावे म्हण्टले Wink

याच्या गरीबीचीही गम्मत आहे.

मोदी लिहिलेला सूट किती लाखाचा असला तरी तो कसा 'चाहत्याने' 'डोनेट केला' अन तो कसा ऑक्शन केला, अन त्याचे पैसे भाजप फंडाला दिले असल्या बुल्शिट बाता मारणारेच हे हलकट लोक, 'त्या टकलूला गरीबीत ठेव्ण्यासाठी किती पैसे लागायचे ठाऊकेय? अहो एकेक बकरी इतक्या रुपयांची! अन या पंचेवाल्याला बकरीचं च दूध हवं.. वगैरे कुजबूज करणार.

कोणत्या तोंडाने हे हलकट लोक असे बोलतात ते कळत नाही.

गांधीजींनी भाषणात आंदोलनासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मदत मागितली, ऑडियन्समधल्या बायकांनी अंगावरचे दागिने काढून दिले. मोजणी करताना त्यात एक सिंगल कानातलं सापडलं. ४-६ माशाचं असेल. 'कुणीही स्त्री एक कर्णफूल दान करणार नाही. दुसरं कुठे हरवलंय ते शोधा म्हणून बापूंनी कार्यकर्त्यांना मंडप शोधायला लावला. सापडलं ते सोनं.

आता ही स्टोरी. ऐकलिये भरपूर लोकांनी इथे.

हिचं संघोटी उर्फ भाजपेयी इंटरप्रिटेशन?

अहो, पक्का बनिया तो. पाच पैसे सोडेल की काय? कसला बोगस माणूस!

तुम्हाला काय वाटतं?

त्या माता भगिनीचे ते दान, तिने स्वतःहून काढून दिलेल्या स्त्रीधनाचा भाग वाया जाऊ द्यायला हवा होता?

अन हेच सभ्य सुसंकृत शिस्तप्रीय वगैरे राष्ट्रवादी लोक मै बनिया हूं म्हणून डींग्या मारतात. एल ओ एल.

Pages