प्रकाशचित्रे

Submitted by शिवाजी उमाजी on 16 December, 2018 - 06:21

प्रकाशचित्रे कशी पोस्ट करावी याबद्दल माहिती हवी आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

१) फेसबुकवर फोटो टाका,
२) व्ह्यु फुलसाइज केल्यावर अड्रेसबारमध्ये जी लिंक येते ती कॅापी करा,
३) ती लिंक या टेम्प्लेटांतल्या लिंक शब्दाऐवजी बदला,
आडवा फोटोसाठी

<img src="लिंक" width ="640" />

उभा फोटोसाठी
<img src="लिंक" width ="480" />

४) बदलेले टेम्प्लेट कॅापी करून लेखनात पेस्ट करा.
------------------
( तुमच्या फेसबुकमधल्या इतर मित्रांना फोटोंचे नोटिफिकेशन जाऊ नये वाटत असेल तर एक क्लोझ्ट ग्रुप बनवून त्यात फोटो टाका. )

मोबाइलसाठी फेसबुक माध्यम वापरा. अगदी बटणवाल्या मोबाइलमध्येही सहज काम होतं.
स्क्रिनशॅाट फोटोचे रेझलुशन एक एमबीवगैरे कमी असतं तो पटकन अपलोड होतो.)
( गुगल फोटोज पद्धत फक्त स्मार्टफोनात चालते. फुल ब्राउजर लागेल. )