Submitted by शिवाजी उमाजी on 16 December, 2018 - 06:21
प्रकाशचित्रे कशी पोस्ट करावी याबद्दल माहिती हवी आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रकाशचित्रे कशी पोस्ट करावी याबद्दल माहिती हवी आहे
अरे देवाs हे तुम्हांलाही ठाऊक
अरे देवाs हे तुम्हांलाही ठाऊक नाही.
या धाग्यावरील शेवटल्या दोन
या धाग्यावरील चर्चा वाचा.
१) फेसबुकवर फोटो टाका,
१) फेसबुकवर फोटो टाका,
२) व्ह्यु फुलसाइज केल्यावर अड्रेसबारमध्ये जी लिंक येते ती कॅापी करा,
३) ती लिंक या टेम्प्लेटांतल्या लिंक शब्दाऐवजी बदला,
आडवा फोटोसाठी
<img src="लिंक" width ="640" />
उभा फोटोसाठी
<img src="लिंक" width ="480" />
४) बदलेले टेम्प्लेट कॅापी करून लेखनात पेस्ट करा.
------------------
( तुमच्या फेसबुकमधल्या इतर मित्रांना फोटोंचे नोटिफिकेशन जाऊ नये वाटत असेल तर एक क्लोझ्ट ग्रुप बनवून त्यात फोटो टाका. )
मनापासून धन्यवाद Srd
मनापासून धन्यवाद Srd, मानवजी, पाटीलजी...
मदतसमिती धाग्यावर गुगल
मदतसमिती धाग्यावर गुगल फोटोजची कृती, आणिआइथे फेसबुकची दिली ती करून पाहिली का?
मोबाईल द्वारे काही अडचणी येत
मोबाईल द्वारे काही अडचणी येत आहेत, आता संगणकावर प्रयत्न करतो.
सहकार्यासाठी आपणास मनस्वी धन्यवाद
मोबाइलसाठी फेसबुक माध्यम
मोबाइलसाठी फेसबुक माध्यम वापरा. अगदी बटणवाल्या मोबाइलमध्येही सहज काम होतं.
स्क्रिनशॅाट फोटोचे रेझलुशन एक एमबीवगैरे कमी असतं तो पटकन अपलोड होतो.)
( गुगल फोटोज पद्धत फक्त स्मार्टफोनात चालते. फुल ब्राउजर लागेल. )