मदत पाहिजे!!

Submitted by dr pranjal on 12 December, 2018 - 14:30

मायबोलीवर लेखनाचे धागे मिळण्याबाबत.

प्रिय मित्रांनो आणि मैत्रीनिन्नो मायबोलीवर एका कथेचे धागे सलग मिळू शकतात का?? कारण प्रत्येक कथेचा प्रत्येक भागाचा धागा हा वेगवेगळ्या pages वर शोधावा लागतो. आता तुम्ही म्हणाल शोधा म्हंजे सापडेल पन जर धाग्याच्या शेवटी जर next part च्या धाग्याची link असेल तर सोपे जाईल आणि कथा सलग वाचायला सुद्धा मजा येईल.

आपला आभारी
प्रांजल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ज्या व्यक्तीचे लिखाण/कथा आवडली पण क्रमशः आहे आणि मागील/पुढील भाग त्यात लिंक सापडत नसेल तर त्या लेखकाच्या नावाखाली जे ऑथर प्रोफाइल आहे तेथे बघा.
त्यात लेखन ऑप्शन निवडा
तेथे सर्व भाग ज्या क्रमाने प्रकाशित झाले तसे मिळतील.

Dr Pranjal ह्यांना मदत केल्याबद्दल धन्यवाद डूडायडू.
अशा लहान सहान गोष्टींमधून मायबोलीचे स्पिरीट जिवंत राहते.
धन्यवाद