एक लेंडूक टाकले

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 December, 2018 - 09:33

एक लेंडूक टाकले

दुसरे थोडे फाटले

तिसरे काही येईना

कुंथुनहि निघेना

प्राण कंठाशी आले

लेंडूक नाही निघाले

असेच टाकले पाणी

वाजवत सुटलो पिपाणी

जागोजागी पोटाचा आजार

मैद्याच्या अन्नाचा बाजार

ग्रुहान्नावर फिरले पाणी

कलियुगाची कहाणी , सुफळ संपूर्ण

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फार दिवसातुन टाकले हो... Lol Lol Lol

कुठे होतात इतके दिवस..??