सध्या नेटफ्लिक्स वर कुठल्या सिरीस पाहण्या सारख्या आहेत?

Submitted by उनाडटप्पू on 2 November, 2018 - 13:42

सध्या नेटफ्लिक्स वर कुठल्या सिरीस पाहण्या सारख्या आहेत?

खालील पाहून झाल्यात, अजून काही नवीन खाद्य मिळते का ते शोधतो आहे ..

The 100
शेरलॉक
लॉस्ट
Narocs

खालील मालिका ऍड केल्या आहेत प्रतिसादावरून ...

Crown
हाँटींग ऑफ हिल्स हाऊस
Bodyguard
Suits
The Reign
Designated Survivor
Godless
Castlevania 1, 2
Anne with ane
Money Heist
ब्रेकिंग बॅड, ब्रॉड चर्च, हाउस ऑफ कार्ड्स, स्टेंजर थिंग्ज्स, ब्लॅक मिरर, एटिपिकल, मेकिंग ए मर्डरर
लिटल थिंग्ज
The Killing
इन्स्पेक्टर मॉर्स
Poirot (उच्चार पारो )
मिड समर मर्डर (टॉम असु पर्यंत मस्त आहे. अजुन चालू आहे.)
Crazy Ex-girlfriend
टेरिरिझम ऑन कॉल
ब्लू ब्लड पण चांगली आहे. पोलीस खात्यावर आहे. सध्या गश्मीर महाजनीची अंजान बघणे सुरु आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Agatha Christie यांची And then there were none ही ३ एप चीच सीरिज आहे पण कडक जमलीये

उनाडटप्पू धागा अपडेट करता का नवीन सेरीजच्या लिस्टने. शोधायला बरं पडेल.
Haunting of Hill House साठी धन्यवाद. मस्त होती .
L तुम्ही लिहिल्यापैकी Breaking Bad सोडून बाकी कोणत्याही सापडल्या नाहीत.

@टयुलिप
त्या netflix original आहेत का नाही हे मला नक्की नाही माहिती
अधिक माहितीकरिता imdb.com ला रेफर करा
जर कोणाला anime मध्ये इंटरेस्ट असेल तर death note जरूर बघा

अरे कोणीच The Tudors पाहत नाही का? पिरीयड ड्रामा मधला अंतिम शब्द म्हणजे ही सिरियल.
ब्रिटनचा विक्षिप्त तरीही त्या काळाच्या मानाने बराच पुढारलेला रिफोर्मिस्ट म्हणवला जाणारा आठवा हेन्री राजा आणि त्याच्या एकामागोमाग एक अश्या सहा राण्या. त्यातल्या दोघींचा तर शिरच्छेद केला. ही सगळी रोमहर्षक गोष्ट सांगणारी तितकीच रोमहर्षक सिरियल आहे ही. नक्की पहा.

'Gilmore Girls' सुरु केलं होतं , २ सिजन्स पाहिले. पण त्यांची पॅरेंटिंग स्टाईल किती प्रचंड वेगळी आहे, काही पद्धती खूप छान वाटल्या , काही अगदीच नाही पटल्या. नंतर कंटाळा येऊन बंद केली.

Pages