मायबोलीकरांचे २०१८ च्या दिवाळी अंकांमधील साहित्य

Submitted by वाचनप्रेमी on 30 October, 2018 - 00:52

आपले बरेच मायबोलीकर वर्षभर उत्तमोत्तम लिखाण करत असतात. शिवाय विविध दिवाळी अंकांमध्येसुद्धा त्यांचं साहित्य प्रकाशित होत असते. ओळखीच्या, आवडत्या आणि दर्जेदार लिहीणार्या मायबोलीकरांचे दिवाळी अंकांमधील लेखन वाचायची उत्सुकता आहे. या वेळेस कुणाकुणाचे साहित्य कोणकोणत्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे बरे !! ते कमेंटीमध्ये येऊ द्या.
=============
विनिता.झक्कास यांनी सुचवल्याप्रमाणे मूळ लेखात दिवाळी अंक - लेखक पेष्टवीत आहे :
-------
मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली
पासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)
पुण्यभूषण : पराग
Submitted by ललिता-प्रीति
———-
आवाज दिवाळी अंकातले मायबोलीकर - मोहना, बोबो (निलेश मालवणकर ), ऍस्ट्रोनॉट विनय, onlynit26 (नितीन राणे )
———-
सारांश' व 'क्रांती अग्रणी पर्व ' च्या दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत Happy - विनिता माने - पिसाळ
———-
यावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :
१) धनंजयमध्ये गूढकथा
२) हंसमध्ये दीर्घकथा,
३) पासवर्डमध्ये बालकथा
४) मुशाफिरीत प्रवासवर्णन
५) अधिष्ठानमध्ये विज्ञानलेख
६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा
७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा
८) नवलकथामध्ये विज्ञानकथा
९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका
अजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय (विनय खंडागळे )

सुभाषित दिवाळी अंकात माझी एक विनोदी कथा आलेली आहे
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 8 November, 2018 - 19:03

————
सर्वांचं अभिनंदन.
माझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.
१. आवाज (विनोदी)
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ (ललित)
१२. बिगुल (लेख)
क्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.
Submitted by मोहना (मोहना प्रभुदेसाई जोगळेकर )
————-
माझे लेखन ‘लोकसत्ता’ व ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
Submitted by झुलेलाल (दिनेश गुणे)
————
दिवाळी अंकांत झळकलेल्या मायबोलीकर लेखकांचे अभिनंदन.
यावर्षी माझ्या कथा खालील दिवाळी अंकांमध्ये आहेत.
1. हंस - यात माझ्या पाच लघुतर कथा वाचता येतील.
2. धनंजय - विज्ञान कम रहस्यकथा
3. आवाज
याव्यतिरिक्त आणखी दोन-तीन दिवाळी अंकांना कथा पाठवल्या होत्या. त्या छापून येणार आहेत का, हे कळायचं बाकी आहे.
Submitted by बोबो निलेश (निलेश मालवणकर )
———-
माझ्या कथा खालील दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.
1) धनंजय
2) मेनका
3) नवल
4) कथाश्री
5) दक्षता
6) माझी सहेली
7) पलाश
नक्की वाचा आणि अभिप्राय द्या
Submitted by Rajashree Barve
=============
भवताल' च्या ह्या वर्षीच्या अंकात मायबोलीकर वरदा ह्यांचा इनामगाववर लेख आहे.
Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2018 - 16:15
————————
नवल मध्ये अश्चिग - आशिष महाबळचीही कथा आहे.
Submitted by साधना on 8 November, 2018 - 12:39

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदा. बेफिकीर, मुग्धमानसी, मोहना, वरदा, दाद, ऍस्ट्रोनट विनय, पूनम, नंदिनी, विकु, कचा, बोबो, मी_अनु, विनिता,चैतन्य, अतुल ठाकूर वगैरे मंडळींचे लिखाण यापूर्वी दिवाळी अंकांमध्ये आल्याचे आठवते. इतरही बरीच मोठमोठी मंडळी आहेत.

हेहे, काश ऐसा होता ☺️☺️यावेळी कुठे काय यावं असं भारी कै लिहिलंय नाहीये मागच्या वर्षात.फूडच्या वर्षाला बघू दिवाळीला.

मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली

पासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)

पुण्यभूषण : पराग

<<मुशाफिरी : पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, फूल, शाली

पासवर्ड : अ‍ॅस्ट्रोनॉट विनय, निनाद, वावे, इंद्रधनुष्य (फोटोफीचर)

पुण्यभूषण : पराग

नवीन Submitted by ललिता-प्रीति >>

क्या बात !! अभिनन्दन !!

नुकत्याच हाती आलेल्या सूत्रांनुसार आवाज दिवाळी अंकातले मायबोलीकर - मोहना, बोबो (निलेश मालवणकर ), ऍस्ट्रोनॉट विनय, onlynit26 (नितीन राणे )

नवीन कथा विषयांचा अभ्यास सुरु असल्याने ह्या वर्षी दिवाळी अंकांना जरा बाजूला ठेवलेले.

तरीही...'सारांश' व 'क्रांती अग्रणी पर्व ' च्या दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत Happy - विनिता माने - पिसाळ

यावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :

१) धनंजयमध्ये गूढकथा

२) हंसमध्ये दीर्घकथा,

३) पासवर्डमध्ये बालकथा

४) मुशाफिरीत प्रवासवर्णन

५) अधिष्ठानमध्ये विज्ञानलेख

६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा

७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा

८) नवलकथामध्ये विज्ञानकथा

९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका

अजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.

पूनम, आनंदयात्री, अनया, आतिवास, अस्चिग, फूल, शाली
निनाद, बोबो, वावे, इंद्रधनुष्य,पराग... आणि अजून नवीन आयडी

आपण कुठेकुठे झळकलात कृपया सांगाल का

सर्वांचं अभिनंदन.

माझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.
१. आवाज (विनोदी)
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ (ललित)
१२. बिगुल (लेख)

क्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.

<< यावेळी माझं साहित्य खालील दिवाळी अंकांत प्रकाशित झालंय :
१) धनंजयमध्ये गूढकथा
२) हंसमध्ये दीर्घकथा,
३) पासवर्डमध्ये बालकथा
४) मुशाफिरीत प्रवासवर्णन
५) अधिष्ठानमध्ये विज्ञानलेख
६) पाटकरांच्या आवाजमध्ये विनोदी कथा
७) मेनका प्रकाशनाच्या जत्रामध्ये विनोदी कथा
८) नवलकथामध्ये विज्ञानकथा
९) कोमसापच्या झपुर्झा मधे दोन क्षणिका
अजून दोनतीन ठिकाणी पाठवल्या होत्या, घेतल्या की नाही अजून कळालं नाही.
नवीन Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 30 October, 2018 - 15:52 >>

व्वा अॅस्ट्रोनाट विनय!! जबरदस्त . अभिनंदन .

<<<. माझ्या कथा खालील दिवाळी अंकात आहेत.
१. आवाज
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ
१२. बिगुल
क्रमांक ९ ते १२ भारताबाहेर किंवा आंतरजालीय आहेत.
नवीन Submitted by मोहना on 30 October, >>

अप्रतिम. अभिनंदन मोहना मॅडम. या वर्षी तुमची दिवाळी अगदी धुमधडाक्यात साजरी करताय

वाचनप्रेमी, दोन वर्षांपूर्वी बोबो - निलेश मालवणकरांच्या डझनभर आल्या होत्या गोष्टी. त्यांच्याकडून घेतली स्फुर्ती Happy

वाह विनय! अभिनंदन!
धनंजय दरवर्षी घेतेच.
सगळ्या माबो लेखकांचे अभिनंदन!!

या दिवाळीला भारी कै न लिहिल्याबद्दल mi_anu यांचा णिशेद >> Lol

धन्यवाद वाचनप्रेमी __/\__

दिवाळी अंकांत झळकलेल्या मायबोलीकर लेखकांचे अभिनंदन.
यावर्षी माझ्या कथा खालील दिवाळी अंकांमध्ये आहेत.
1. हंस - यात माझ्या पाच लघुतर कथा वाचता येतील.
2. धनंजय - विज्ञान कम रहस्यकथा
3. आवाज
याव्यतिरिक्त आणखी दोन-तीन दिवाळी अंकांना कथा पाठवल्या होत्या. त्या छापून येणार आहेत का, हे कळायचं बाकी आहे.

माझ्या कथा खालील दिवाळी अंकात प्रसिद्ध होतील.
1) धनंजय
2) मेनका
3) नवल
4) कथाश्री
5) दक्षता
6) माझी सहेली
7) पलाश
नक्की वाचा आणि अभिप्राय द्या

Pages