Diwali ank suggestion ..

Submitted by फ्रेड on 16 October, 2018 - 12:35

दीपावली, हन्स किव्वा आवाज

दिवाळी अन्काबद्दल कुणी सान्गु शकेल का? दर्जा?

यातील कोणता मागवावा?

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला हंस नि दीपावली दोन्ही आवडलेले मागच्या वर्षातले. आवाज हा वेगळ्या category मधे येतो त्यांच्यापेक्षा.

दिपावली, मौज, हंस नेहमीच दर्जेदार असतात असा माझा अनुभव आहे. आवाजमध्ये सुमार ते अतिउच्च अश्या स्पेक्ट्रममधिल कंटेंट असतो. जत्राचेही तसेच. माझे वैयक्तिक आवडते, कालनिर्णय, मौज, दिपावली, माहेर, लोकसत्ता, पुर्वीचा सा. सकाळ, छावा, हंस आणि नवल.

मी दरवर्षी किल्ला, दुर्गांच्या देशातून, भवताल, लोकमत हे सारे अंक आवर्जून घेते. किल्लाचे मागच्या दोन्ही वर्षीचे अंक जपून ठेवलेत. लोकमतमध्ये फार सुरेख माहितीपर लेख अत्यंत मनोरंजक पध्दतीने लिहिलेले असतात.