Submitted by फ्रेड 'रवी गो' on 16 October, 2018 - 12:35
दीपावली, हन्स किव्वा आवाज
दिवाळी अन्काबद्दल कुणी सान्गु शकेल का? दर्जा?
यातील कोणता मागवावा?
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला हंस नि दीपावली दोन्ही
मला हंस नि दीपावली दोन्ही आवडलेले मागच्या वर्षातले. आवाज हा वेगळ्या category मधे येतो त्यांच्यापेक्षा.
दिपावली, मौज, हंस नेहमीच
दिपावली, मौज, हंस नेहमीच दर्जेदार असतात असा माझा अनुभव आहे. आवाजमध्ये सुमार ते अतिउच्च अश्या स्पेक्ट्रममधिल कंटेंट असतो. जत्राचेही तसेच. माझे वैयक्तिक आवडते, कालनिर्णय, मौज, दिपावली, माहेर, लोकसत्ता, पुर्वीचा सा. सकाळ, छावा, हंस आणि नवल.
धन्यवाद
धन्यवाद
हंस ,धनंजय , नवल , आवाज ,
हंस ,धनंजय , नवल , आवाज , जत्रा हे चांगल्या दिवाळी अंकांपैकी काही
दिपावली, मौज, हंस,नवल पद्मगंध
दिपावली, मौज, हंस,नवल पद्मगंध,ऋतुरंग, माहेर,अक्षर,लोकसत्ता,मेनका हे माझे आवडते.
मी दरवर्षी किल्ला,
मी दरवर्षी किल्ला, दुर्गांच्या देशातून, भवताल, लोकमत हे सारे अंक आवर्जून घेते. किल्लाचे मागच्या दोन्ही वर्षीचे अंक जपून ठेवलेत. लोकमतमध्ये फार सुरेख माहितीपर लेख अत्यंत मनोरंजक पध्दतीने लिहिलेले असतात.
गेल्यावर्षीचा नवल फारसा आवडला
गेल्यावर्षीचा नवल फारसा आवडला नव्हता. त्यामानाने धनंजय चांगला होता. मी नवलपेक्षा धनंजय सजेस्ट करेन.
ऑनलाईन कोणते अंक विकत घेऊन
ऑनलाईन कोणते अंक विकत घेऊन वाचायला मिळतील ते माहीत असेल तर प्लिज सांगा.