अशक्य, अचाट आणि अतर्क्य सिनेमा

Submitted by थॅनोस आपटे on 12 October, 2018 - 10:31

या धाग्यावर अशक्य, अतर्क्य आणि अचाट सिनेमांची चर्चा करूयात.

फक्त एखादा सीन किंवा एखादे गाणे अ अ अ असे नको. इंग्रजी सिनेमे नकोत शक्यतो. मराठी, हिंदी आणि दक्षिणेकडचे डब्ड सिनेमे चालतील. एक एक सिनेमा चवीचवीने येऊ द्या. एकाच वेळी अनेक सिनेमे टाळले तर गंमत येईल. सुरू करूयात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यु टर्न तामिळ/तेलगु
अमेझॉन प्राईम वर आहे
नाहीतर टॉरेन्टवरून डाउनलोड करा
अशक्य/अतर्क्य / अचाट म्हणजे नेमके कोणते चित्रपट हे उदाहरण देऊन सांगा म्हणजे सुचवता येतील

https://www.youtube.com/watch?v=Ty4dLUkAEEY

हाताचा इशार्यावर ट्रेन उलट दिशेने डोंगरावर जाते. ह्याला MSEB मध्ये घेतला तर लोड शेडिंग कमी होईल किंवा रेल्वे मध्ये घेतला तर डिझेलचेबिल वाचेल.