Submitted by थॅनोस आपटे on 12 October, 2018 - 10:31
या धाग्यावर अशक्य, अतर्क्य आणि अचाट सिनेमांची चर्चा करूयात.
फक्त एखादा सीन किंवा एखादे गाणे अ अ अ असे नको. इंग्रजी सिनेमे नकोत शक्यतो. मराठी, हिंदी आणि दक्षिणेकडचे डब्ड सिनेमे चालतील. एक एक सिनेमा चवीचवीने येऊ द्या. एकाच वेळी अनेक सिनेमे टाळले तर गंमत येईल. सुरू करूयात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकच फाईट या सिनेमाने करूयात.
एकच फाईट या सिनेमाने करूयात.
पाहिला नसेल (नसेलच) तर नक्की पहा.
यु टर्न तामिळ/तेलगु
यु टर्न तामिळ/तेलगु
अमेझॉन प्राईम वर आहे
नाहीतर टॉरेन्टवरून डाउनलोड करा
अशक्य/अतर्क्य / अचाट म्हणजे नेमके कोणते चित्रपट हे उदाहरण देऊन सांगा म्हणजे सुचवता येतील
वर लिंक दिली आहे. एकच फाईट वर
वर लिंक दिली आहे. एकच फाईट वर क्लिक करा. साऊथ चे बरेचसे असतातच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Ty4dLUkAEEY
हाताचा इशार्यावर ट्रेन उलट दिशेने डोंगरावर जाते. ह्याला MSEB मध्ये घेतला तर लोड शेडिंग कमी होईल किंवा रेल्वे मध्ये घेतला तर डिझेलचेबिल वाचेल.
रजनीकांतचा कुठलाही सिनेमा....
रजनीकांतचा कुठलाही सिनेमा.... मोस्टली 'रोबोट'.
शाहरुखचा 'रा-वन'
या तेलुगू चित्रपटाचे नाव आठवत
या तेलुगू चित्रपटाचे नाव आठवत नाहीये, पण त्यातले हे दोन सीन. अख्खा चित्रपट अचाट आहे.
https://youtu.be/5otcFMIRo28
https://youtu.be/UR3QRo7ZDAo