कथेचा धागा मिळेल का?

Submitted by कल्पु on 2 October, 2018 - 20:41

मागे मायबोलिवर एक काल्पनिक थ्रिलर कथा वाचल्याच आठवतय. पुण्याच्या मुलीची, अरब राष्ट्रात घडलेली कथा होती आणि काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात आलेल्या एका गोष्टीचा उत्तरार्ध होता. कुणाला आठवत का? मला लिंक मिळेल का?

Group content visibility: 
Use group defaults