वनिता समाजची गिरणी/ Flour Mill बंद झाली का?

Submitted by स्वप्ना_राज on 30 September, 2018 - 11:31

शिवाजीपार्कसमोर असलेली वनिता समाजची गिरणी/ Flour Mill बंदच दिसतेय. कायमची बंद झाली का? तिथे पिठं वगैरे मिळायची ती आता वनितासमाजमध्ये मिळतात का? कोणाला माहित असेल तर सांगा प्लीज. धन्यवाद!

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users