रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - (नियमानुसार) निर्मळ सॅलड - हह

Submitted by हह on 22 September, 2018 - 15:50

(नियमानुसार) निर्मळ सॅलड - (Clean Salad)

IMG_20180202_230032_804.jpg

घटक 1. धान्य : मका
घटक 2. पालेभाजी : पालक
घटक 3. कंदभाजी आणि फळभाजी : गाजर, मुळा आणि काकडी टोमॅटो
घटक 4. फळ : डाळिंब, ऑलिव्ह्ज

कृती : वरील घटक धुवा, सोला, कापा आणि "मांडणी" करा. :))))
नियमानुसार घटक आहेत. तसेच नियमानुसार खालील वस्तू आहेत, तपासून घ्यावे.
*सॅलड मधे वापरले जाणारे घटक कच्चे आहेत. (एक घटक ऑलिव्ह्ज मुरवलेला आहे पण तो घटक क्र ४ नुसार चालणार आहे.)
*प्रत्येक घटक क्र. मधील किमान एक तरी पदार्थ वापरला आहे. पहिले ३ घटक साधरणतः समप्रमाणात आहेत.
*Dressing न वापरल्यास उत्तम असे वाचले त्यामुळे वापरलेले नाहीत.
* तीनच नाही तर सलाड मध्ये जांभळा सोडून पांढरा/लाल/ हिरवा/ नारंगी/पिवळा/काळा/तपकिरी हे सर्व रंग आहेत.
*सर्वात शेवटी सॅलड चविष्ट असणे बंधनकारक आहे म्हणे! या सॅलड मध्ये खुद्द देवाने निर्माण केलेल्या निसर्गातील ताजी फळे, भाज्या, कंदमुळे आहेत तेव्हा ते चविष्ट नाही असे कोण म्हणेल? Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*Dressing न वापरल्यास उत्तम असे वाचले त्यामुळे वापरलेले नाहीत.>> ते टॉपीन्ग न वापरल्यास उत्तम अस आहे बहुधा , ड्रेसिन्ग घरी केलेले वापरा असे सान्गितले ( टॉपिन्ग साठी असा नियम का आहे ते मात्र कळले नाही)

छान दिसतंय, कलरफुल.

बाकी असंच खाऊ शकते मी पण पालक आणि olive नाही आवडणार असं , olive ची चव माहितीचं नाहीये मला. पालक नुसता नाही आवडत खायला.

दिसायला अगदी छान वाटत ahe... पण थोडस ड्रेसिंग ने मिक्स पण chan होईल आणी टेस्ट पण भारी लागेल असं वाटतंय..