रंगपेटी उपक्रम : श्रिया (६.९ वर्षे ) , नील (३.११ वर्षे )

Submitted by पियापेटी on 20 September, 2018 - 05:25

नील-
मला पण तेच color पाहीजेत जे ती च्या कडे आहेत !!
Uhoh

नील :
IMG-20180918-WA0086.jpg

श्रिया :
IMG-20180918-WA0089.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा...
मस्तच रंगवलंय...

शाब्बास.... श्रिया व नील

मस्त
आयलायनर वाले बाप्पा छान सजलेत.

वा मस्ता
काजळ घातलेले बाप्पा भारी! Happy

खूप सुंदर.

शाब्बास नील आणि श्रिया.