बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

Submitted by सिद्धेश्वर विला... on 19 September, 2018 - 03:20

बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

मस्त झोकात मोठ्ठा पाईप सोडून दिला

तिला नाही पण मला मात्र थंडावा वाटला

जमिनीची आलटूनपालटून मशागत केली

उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली

मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार

एकाने भागले नाही , म्हणून घड काढलं चार

ना तिला कसला त्रास झाला , ना तिनं कुठला ढेकर दिला

जस्सच्या तस्स घड रिचवलं

एकेकाचे साल काढून , हैराण करून टाकला

बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला

बागेचा पुरा सत्यानाश झाला

बाई फक्त हसत होती , खाली पडणाऱ्या केळ्यांकडे बघून लाजत होती

एकामागून एक फस्त करीत गेली

बागेची मात्र थोड्याच वेळात राखरांगोळी झाली

माझी पण एक बाग होती , बागेत छान छान केळी होती

पण आता ती इतिहासजमा झाली ........

आता ती इतिहासजमा झाली

गेली बाई गेली , उद्घाटन करून गेली

सर्व केळ्यांची सालं काढून, तिथेच टाकून गेली

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला
>>> त्याने डबल झालंय.

गोल्डफिश साहेब ,, ती तर एक गमाडी जम्मत आहे . आम्ही सांगणार नव्हतो पण जाऊन देत सांगून टाकतो . माझा आवडता हिरो आहे " शिंचॅन " आणि आवडती नटी " डोरेमीनबाई " . माझे अखंड प्रेरणास्थान स्रोत शिंचॅन आणि डोरेमॉन ..

=)) धन्यवाद च्रप्स साहेब ..बऱ्याचदा माझ्या भावना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या आहेत . गॉड गॉड प्रतिसादाबद्दल ठांकु . =))

आता
बाबुराव ला आंबे आवडतात
हे होउ द्या

Happy Happy

=)) =))=))

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद " हेला साहेब ". खरंच माझं वाचन नाही आहे , जे दिसत ते मी लिहायचा प्रयत्न करतो . आपल्या सारख्या काही लोकांना माझं लेखन आवडतं , याचा मला अभिमान वाटतो . धन्यवाद साहेब , धन्यवाद प्रतिसादल्याबद्दल ...