रंगपेटी उपक्रम : अनुज (वय १२ वर्षे ) ( अश्विनी११ ) (परत फोटो टाकला आहे .)

Submitted by अश्विनी११ on 18 September, 2018 - 04:04

Group content visibility: 
Use group defaults

>>तर काय कारण असू शकेल ?
Submitted by अश्विनी११ on 18 September, 2018 - 21:39>>

तुम्ही फोटो शेअर केला नसावा. ड्राईव्ह मधून फोटो शेअर करा. आणि ती लिंक वापरा.

अर्रे वा, छानच रंगवला आहे. Happy
कुठले रंग वापरलेत?

सॉरी, तुमचा माझ्या धाग्यावरचा प्रश्न आत्ता पाहिला. आता इमेज दिसायला लागली. काय बदल केलात?

सुंदर ...

धन्यवाद मैत्रेयी , ऑर्किड , स्वाती_आंबोळे
@स्वाती , कॅम्लिन चे oil pestals वापरलेत .
फोटो access to all करायचा राहिला .

छान!

Pages