कुठं कुठं मी दाबू ?

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 August, 2018 - 08:36

गच्च हवा दोन फुग्यांमध्ये

कुठं कुठं मी दाबू ?

कचकच कचकच आवाज करिती

अवघडले बघ लिंबू

चाल नाशिली ह्ल्लेडूल्ले

बाकदार वर *उल्ले

विजार आमची बावरली

रॉकेट कस्सेही सुटले

धडधड धडधड धडाडती

बघ तोफ देई सलामी

समाजाचे भान राखण्या

तू तोंडावरची मामी

कुठूनही बघता माप घेतले

तरी अवयव सारे समान

कुल्लेश्वराची कृपा म्हणोनि

बनले असे सामान

तुला बघुनी दिवसरात्र मी

मारतो जोरबैठका

समोर येऊन भिडेन एकदा

आधी बनून दे मला सलमान

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मुद्दाम करताय का तुम्ही ?
तुम्हाला आधीच्या कवितेवर समजावून सांगितले गेले आहे. ही अत्यंत वाईट्ट आहे.

मुद्दाम करताय का तुम्ही ?
तुम्हाला आधीच्या कवितेवर समजावून सांगितले गेले आहे. ही अत्यंत वाईट्ट आहे. >>> +१११११

अशा कविता अथवा लिखाण हे लिहणाऱ्याच्या माणसाची उंची ठरवतात. निव्वळ आशय अश्लिल आहे म्हणून पातळी घसरत नसते तर शब्दांची मांडणी आणि त्यातील भाव पातळी ठरवतात.
कवितेला श्रृंगार रसाची सोनरी झालर निश्चितच शोभून दिसते. आणि तशा प्रकारची अनेक महान काव्ये मराठीत उपलब्ध आहेत.

अशा काव्यगुणांचा मुळीच अपमान न करता, मी फक्त इतकेच सांगू इच्छितो की आपली सदर कविता फारच खराब व हिन रचना आहे. आपणास दर्जा सुधारण्याची इच्छा असेल तर मराठी वाङमयाचा खोल अभ्यास करावा. चार ओळी लिहता आल्या म्हणजे कविता होत नसते. आपण पुन्हा चांगली रचना बनवण्याचा प्रयत्न करावा.

वाङ्मयाचा अभ्यास करावा

प्रपंचही नीटनेटका करावा

डोळे स्वच्छ उघडे असूनही

काळा चष्मां का घालावा ?

जे जे पाहावे , ते ते लिहावे

येथे वाङ्मयाचे काम नसावे

आधुनिक जगात पशुवत जगणे

हेच या कवितेचे सार म्हणावे

नमस्कार , मी कोण यापेक्षा मी काय लिहिले आहे ते महत्वाचे आहे . आज जर आपण आपल्या सोडून इतर मुलांचा अभ्यास केलात तर आपल्याला हि कविता सार्थ वाटेल . आजकाल मुलांमध्ये नाती उरलीच नाही आहेत . ते मोबाईलच्या दुष्परिणामामुंळे नुसती तोंडी इज्जत देतात , जरा पाठ फिरली कि मोजमाप चालू . हे सर्व थांबवणं थोडं अवघड आहे पण लिहिणे नाही . म्हणून हा प्रयत्न , कुणी दुखावले गेले असल्यास जाहीर माफी मागतो .

अरे वा , मी आणि पंतप्रधान . एव्हढी मोठी प्रतिमा आणि एव्हढी मोठी उंची गाठली तर मी आता . आपल्या तोंडात साखर पडो . मला खरंच या देशाचं पंतप्रधान व्हायला आवडेल ...

==)

कलियुगाचा आहेर मी मनापासून स्वीकारतो

शब्द जरी माझे असले

तरी इतरांच्या मनातले जाणतो

लहानमोठी सारीच नादावली व्यभिचारात

आम्ही परस्त्रीस वंदनीय मानतो

प्रीत माउली मला आपल्या वेदना समाजतायत , पण याला नाईलाज आहे . कारण जे सध्या चालले आहे ते मी मांडले आहे . वाचून त्रास झाला असेल तर क्षमस्व ...