Phuket Trip information

Submitted by अनुमित on 24 August, 2018 - 02:51

Amhi 6 maitrinincha group Phuket trip plan karat ahot.
Visa, Accommodation, ani Airfare (best sites to book tickets) badal mahiti deu shakal ka?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रावेल एजंट किंवा ट्रिप अ

ट्रावेल एजंट किंवा ट्रिप अ‍ॅड्वायझर ला काँटॅक्ट केले तर सर्व माहिती बुकिंग विसे पुढे तिथे कार वगैरे लागेल ते सर्व
प्लॅन करता येइल. थायलंड मध्ये लोंबोक इथे आता च मोठा भूकंप झाला व नंतर चे शॉक्स अजून थोड्या फार प्रमाअ णात आहेत. तर जिथे जाता तिथले स्टेटस चेक करून मगच विमानात पाउल ठेवा. खडूस पणे नाही काळजीने लिहीत आहे. काही काही फार फेमस बीचेस मेंटेनन्स साठी बंद पण आहेत तर ते ही चेक करून जा. पौर्णिमा एखादी आली तर धरून जा म्हण जे रात्री फुल मून लाइट पार्टी करता येइल.